27 April 2024 10:26 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-145

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उंदराच्या कायिक पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?
प्रश्न
2
पुढीलपैकी लोकसंख्येबाबत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
3
जागतिक भूभागापैकी भारताचा भूभाग किती आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी भारताच्या पूर्वेकडील टोक कोणता?
प्रश्न
5
खालीलपैकी अतिशीत द्रव्य कोणता आहे?
प्रश्न
6
पुढीलपैकी भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे?
प्रश्न
7
भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक राज्याची सीमा स्पर्श करते?
प्रश्न
8
खालीलपैकी भारतातील एकूण जलसिंचनाखाली असलेले क्षेत्र किती?
प्रश्न
9
जस्त + कथिल या धातूंच्या मिश्रणापासून कोणते संमिश्र बनते?
प्रश्न
10
खालीलपैकी भारताला किती देशाच्या सीमा लागलेल्या आहेत?
प्रश्न
11
पाऱ्याचा उत्कलन बिंदू किती आहे?
प्रश्न
12
आकारमानाबाबत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
13
पेरियार नदीचे उगमस्थान कोणते आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
प्रश्न
15
खालीलपैकी के 2 या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
16
कोणत्या पिकांच्या मुळांवर गाठी असतात?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणता धातू आयर्न, निकेल व क्रोमीअमपासून बनवितात?
प्रश्न
18
कोणत्या देशाला भारताची सर्वाधिक सीमा लागलेली आहे?
प्रश्न
19
शार्कलिव्हर ऑईलमध्ये कोणते जीवनसत्त्व असते?
प्रश्न
20
बेल मेटल हे संमिश्र कोणत्या धातूच्या मिश्रणातून बनलेले आहे?
प्रश्न
21
त्रिशूल या शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
22
पारा हा कोणत्या खनिजापासून बनलेला आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या शिखराची उंची ७,७८८ मीटर आहे?
प्रश्न
24
शरीरास किती टक्के उर्जा प्रथिनांमार्फत पुरविली जाते?
प्रश्न
25
भारतामध्ये एकूण किती राज्ये आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x