27 April 2024 12:52 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-151

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘काव्यफुले’ हा सावित्रीबाई फुले यांचा कितवा काव्यसंग्रह होता?
प्रश्न
2
अनुताई वाघ यांना कोणत्या वर्षी जानकीदेवी बजाज पारितोषिक हा देण्यात आला?
प्रश्न
3
मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे पहिले साप्ताहिक आचार्य  बाळशास्त्री जांभेकर यांनी केव्हा सुरु केले?
प्रश्न
4
नेहरू हा पुरस्कार मदर टेरेसांना केव्हा देण्यात आला?
प्रश्न
5
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला?
प्रश्न
6
सावित्रीबाई फुले यांचा ‘बावनकशी’ हा कितवा काव्यसंग्रह होता?
प्रश्न
7
पद्मविभूषण हा किताब देऊन भारत सरकारने कोणत्या वर्षी बाबा आमटेंच्या कार्याचा गौरव केला?
प्रश्न
8
अनुताई वाघ यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन केव्हा गौरव करण्यात आला?
प्रश्न
9
मधुकर देवल यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
10
‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुलेंनी केव्हा लिहिला?
प्रश्न
11
मंगळ ग्रहाचा परिभ्रमण काळ किती आहे?
प्रश्न
12
टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरु केला?
प्रश्न
13
महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी कोणत्या वर्षी मिळाली?
प्रश्न
14
लोकमान्य टिळक हे ‘मराठा’ या इंग्रजी साप्ताहिकाचे कितवे संपादक होत?
प्रश्न
15
बाबा आढाव यांना कोणत्या वर्षीचा पहिला छत्रपती शाहू पुरस्कार मिळाला?
प्रश्न
16
न्यायमूर्ती रानडे यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
17
जगातील सर्वात खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?
प्रश्न
18
रा. गो. भांडारकरांना ‘सर’ हा किताब देण्यात आला?
प्रश्न
19
गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
20
युरेनस या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे?
प्रश्न
21
‘भारतरत्न’ हा किताब मदर टेरेसांना केव्हा मिळाला?
प्रश्न
22
बुध या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर किती?
प्रश्न
23
जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोठे आहे?
प्रश्न
24
शारदासदन मुंबईत केव्हा सुरु झाले?
प्रश्न
25
रा. गो. भांडारकरांच्या संस्कृत हस्तलिखीताच्या संशोधनाचा पहिला भाग केव्हा प्रसिद्ध झाला?

राहुन गेलेल्या बातम्या

x