26 April 2024 11:34 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशन असे यापैकी कोणत्या रेल्वे स्टेशन चे नामकरण केले आहे?
प्रश्न
2
यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
3
१४ सप्टेंबर हा दिवस …….. म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
4
२१ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष ……… आहेत.
प्रश्न
5
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक जि. नागपूरचे कुलगुरू ……….. हे आहे.
प्रश्न
6
जम्मू काश्मीरच्या विधानसभेला जम्मू कश्मीर राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी ठरविण्याचा अधिकार भारतीय संविधानातील कलम …….. नुसार आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्र सरकारने पर्यटन राजदूत म्हणून ……….. यांची नियुक्ती केली आहे.
प्रश्न
8
प्रवासी भारतीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न
9
समझौता रेल्वे एक्स्प्रेस ………… या दोन देशांना जोडते.
प्रश्न
10
सन २०१८ ची ११ वी जागतिक हिंदी परिषद ………. या देशात आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
11
जगातील सर्वात मोठे न्यू इस्तंबूल विमानतळ हे तुर्कस्तान देशात उभारण्यात आले आहे.हे विमानतळ ……… या शहरात आहे.
प्रश्न
12
भारत सरकारने जगातील ……… देशाच्या पर्यटनासाठी ई-पर्यटन व्हिसा सुरु केला आहे.
प्रश्न
13
कडवे प्रवचन हे प्रसिध्द पुस्तक ………. यांचे आहे.
प्रश्न
14
सन २०१८ ची १४ वी महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा ……… या देशाने जिंकली होती.
प्रश्न
15
हायड्रोजनवर चालणाऱ्याजगातील पहिल्या प्रदूषण विरहित रेल्वेची चाचणी ……….. या देशाने घेतली.
प्रश्न
16
सन २०१८ चा राष्ट्रीय दिव्यांग जन पुरस्कार मिळालेली नागपूरची जलतरण खेळाडू कोणती?
प्रश्न
17
भारताचीपहिली जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हि ………… या राज्यातील रहिवाशी आहे.
प्रश्न
18
कोणत्या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हटले जाते?
प्रश्न
19
आय पॅक म्हणजे इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी हि संस्था ……… प्रसिध्द व्यक्तीची आहे.
प्रश्न
20
स्वामी विवेकांद यांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाचे सन २०१८ हे वर्ष कितवे स्मृती वर्ष होते?
प्रश्न
21
१९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ……….. या खेळाडूचा जन्मदिवस आहे.
प्रश्न
22
भारतीय संविधानाच्या ८ व्या परीशिष्टामध्ये ……….. सुचिबध्द भाषा आहेत.
प्रश्न
23
महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटनक्षेत्र तालुका ……… जाहीर केला.
प्रश्न
24
महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
25
फालोत्पादनात जगात प्रथम क्रमांकचा देश ……….आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x