27 April 2024 12:31 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-69

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘प्रीट्झकर प्राईस’ हा पुरस्कार ……. या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानाला जातो?
प्रश्न
2
पॅरिस येथील बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या ……… याने कांस्यपदक मिळविले.
प्रश्न
3
स्पेशल ऑलिंपिक्स २०१९ चे आयोजन खालीलपैकी कोठे केले जात आहे?अ) अबुधाबीब) दुबई
प्रश्न
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवाराकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता असावी अट घालणारे कोणते भारतातील पहिले राज्य ठरले होते?
प्रश्न
5
पेरियार व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
6
टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर सर्वाधिक वेळेस झळकणारे भारतीय कोन आहेत?
प्रश्न
7
‘रेड फ्लॅग’ या हवाई दल सरावाचे आयोजन ……… देशाकडून केले जाते?
प्रश्न
8
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थीस प्रतीगॅस जोडणी किती रक्कम आकारली जाते?
प्रश्न
9
दरवर्षी भारतात १६ डिसेंबर हा दिवस ……… म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
10
दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधानच्या हस्ते किती रुपयांची नाणी प्रकाशित केली गेली?अ) १ रुपयेब) २ रुपयेक) ५ रुपयेड) १० रुपयेइ) २० रुपये
प्रश्न
11
दरवर्षी ४ जानेवारी रोजी कोणता दिन पाळला जात असतो?
प्रश्न
12
नारीशक्ती अवाॅर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
13
‘काळाची पावले’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
प्रश्न
14
सिप्री (SIPRI) या शस्त्रास्त्रेसंबधीच्या माहिती अभ्यास-अहवाल सादर करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार भारताची शस्त्रास्त्रे आयात २००९-२०१३ ते २०१४-१८ या कालावधी दरम्यान किती ने घट आली आहे?
प्रश्न
15
केंद्र सरकारने आसाम करारातील खंड ६ च्या अंमलबजावणीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती?
प्रश्न
16
मानवी तस्करीवरील जागतिक अहवाल, २०१८ मानवी तस्करीमध्ये सर्वाधिक संख्या महिला व बालकांची आहे. हा अहवाल कोणत्या संस्थेकडून प्रकाशित होत असतो?
प्रश्न
17
९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार …….. या चित्रपटास मिळाला.
प्रश्न
18
१० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये राज्यातील कोणत्या शहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाबद्दल पुरस्कार मिळाला?
प्रश्न
19
भारत सरकारने ……….. वर्ष ‘राष्ट्रीय गणित वर्ष’ म्हणून जाहीर केले होते.
प्रश्न
20
आधुनिक सजीव वर्गीकरण पद्धतीचे श्रेय कोणास देणे योग्य ठरेल?
प्रश्न
21
जानेवारी २०१९ मध्ये भारतीय हवामान खात्याने अंदमानला …….. चक्रीवादळ धडकण्याबाबाद ‘केसरी’ रंगाचा इशारा दिला होता.
प्रश्न
22
नॅॅशनल नॉलेज नेटवर्क खालीलपैकी कोणते?
प्रश्न
23
राष्ट्रीय अभिलेखागार (NATIONAL ARCHIVE OF INDIA) चे संचालक म्हणून ………… नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
24
२०१९ ची लीग चषक फुटबॉल स्पर्धा …….. यांनी जिंकली.
प्रश्न
25
भारताच्या सुनील छेत्रिने भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. छेत्रि हा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x