14 May 2021 11:19 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-74

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा कारभार खालीलपैकी कोणाकडे आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाकडून ‘समता दिन’ १२ मार्च रोजी साजरा केला जातो?
प्रश्न
3
ब्राऊन लेबल ‘ए.टी.एम.’ संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.अ) मालकी स्वतःची बँकेची असते.ब) परिचलन आणि देखभाल तिसऱ्या स्वतंत्र्य घटकाकडे असते.
प्रश्न
4
‘यमुना एक्सप्रेस वे’ वर सर्वाधिक लांबीच्या सायकल परेडचे आयोजन करून कोणी विश्वविक्रम केला?
प्रश्न
5
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारताची सोने धारण स्थिती सध्या किती असून कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
6
महाराष्ट्र आरोग्य विभाकडून कोणत्या योजना सुरु करण्यात आल्या?अ) बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनाब) आयोग्यवर्धिनी केंद्रक) मिशन मेळघाट
प्रश्न
7
युरोपातील सर्वात उंच आणि अतिशय जागृत ज्वालामुखी अशी ओळख असलेला माउंट एटना ज्वालामुखी कोणत्या भौगोलिक परिसरात वसलेला आहे?
प्रश्न
8
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा विस्तार देशातील सर्व गरीब कुटुंबांपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे गरिबांना कोणत्या बाबतीत साहाय्य मिळणार आहे?
प्रश्न
9
संगणक प्रणालीतील माहिती नियंत्रित करण्याचे अधिकार केंद्र सरकारने आपल्या तपास संस्थांना दिलेले आहेत. त्यामध्ये खालीलपैकी ……… संस्थेचा समावेश मात्र होत नाही.
प्रश्न
10
खाली दिलेल्या देश आणि त्यांच्या राजधान्या यांच्यातील चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
11
डिसेंबर २०१८ मध्ये अनक क्राकाटाऊ ज्वालामुखीचा उद्रेक पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील कोणत्या देशात झाला होता?
प्रश्न
12
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी कोणत्या नावाने ओळखली जाते?
प्रश्न
13
‘मौलाना अबुल कलम आझाद इन्स्टिटयूट ओड एशियन स्टडीज’ ही संख्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग खालीलपैकी कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते?
प्रश्न
15
भारतासहित ४५ देशांनी खालीलपैकी कोणत्या विमानाच्या उड्डाणावर मार्च २०१८ मध्ये बंदी घातली आहे?
प्रश्न
16
यूएस फेडरल रिझर्व्हने कर्जदरात वाढ केल्याने ……..
प्रश्न
17
पाईका क्रांतीकारकांना स्मरणार्थ अलीकडेच टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे. या क्रांतिकारकांनी कोणत्या वर्षी ब्रिटीशांच्या विरोधात उठाव केला होता?
प्रश्न
18
खालीलपैकी बरोबर विधान/ने ओळखा.अ) बुरुंडीमध्ये त्वा वंशियांच्या संख्या सर्वात कमी आहे.ब) बुरुंडी जागतिक आनंदी अहवालामध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे.
प्रश्न
19
सुधारित एकलव्य आदर्श निवासी शाळा योजना ………अ) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवते.ब) २० हजारांपेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राबवली जाईल.
प्रश्न
20
आशियाई सिंह संवर्धनाचा प्रकल्प नुकताच केंद्र सरकारने सुरु केला आहे. या सिंहाचे वास्तव्य भारत आणि ……… या देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते.
प्रश्न
21
सरोगसी (नियमन) विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
प्रश्न
22
समभाग व्यवहारांसाठी कोणते ए.टी.एम. वापरले जाते?
प्रश्न
23
योग्य विधाने ओळखा.अ) नागपूर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले.ब) मेट्रो रेल्वे सुरु होणारे नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे शहर आहे.
प्रश्न
24
बंदीपूर राष्ट्रीय उद्यान ………. राज्यात आहे.
प्रश्न
25
योग्य पर्याय निवडा.अ) व्हाईट लेबल ‘ए.टी.एम.’ मशीनची मालकी नोन बुकिंग घटकाकडे असते.ब) व्हाईट लेबल ‘ए.टी.एम.’ साठी पैशाचा पुरवठा पुरस्कर्ता बँक करते.

राहुन गेलेल्या बातम्या

x