14 May 2021 10:11 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-80

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“मुरे-डार्लिंग” या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
2
सार्वजनिक उपक्रम समितीसंदर्भात योग्य विधाने ओळखा.अ) स्थापना १९६४ साली करण्यात आली.ब) एकूण २२ सदस्य असतात.क) एकूण सदस्यांपैकी लोकसभेतून १५ तर राज्यसभेतून ७ सदस्य असतात.
प्रश्न
3
सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत?
प्रश्न
4
शनी या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे?
प्रश्न
5
ह्युरॉन या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
6
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा एकूण कालावधी किती?
प्रश्न
7
उरल सागर या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
8
अंदाज समितीसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) सरकारी खर्चात काटकसर तसेच प्रशासनात कार्यक्षमता आणण्यासाठी उपाय सुचविणे हे या समितीचे कार्य आहे.ब) या समितीत ३० सदस्य असतात.क) सर्व सदस्य लोकसभेतूनच निवडले जातात.
प्रश्न
9
संयुक्त संसदीय समितीसंदर्भात योग्य विधाने निवडा.अ) ही संसदेची अस्थायी समिती असते.ब) एका विशिष्ट कालावधीसाठी ही समिती स्थापन केली जाते.क) एखादा विशिष्ठ मुद्दा किंवा अहवालाच्या तपासासाठी या समितीची स्थापना केली जाते.
प्रश्न
10
“नायजर” या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
11
१९८७ साली स्थापन देशातील पाहिल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष बी. शंकरानंद हे होते, ही समिती कशाच्या चौकशीसाठी स्थापन केलेली होती?
प्रश्न
12
मिसिसिपी या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
13
प्लुटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान केव्हा दिले होते?
प्रश्न
14
सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती खालीलपैकी किती आहे?
प्रश्न
15
गुरु या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे?
प्रश्न
16
संयुक्त संसदीय समितीसंदर्भात योग्य विधान/ने ओळखा.अ) समितीतील सदस्यांची निवड दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमधून केळी जाते.ब) या समितीतील सदस्यांची संख्या निश्चित म्हणजे १० इतकी असते.क) सामन्यता राज्यसभा सदस्यांपेक्षा लोकसभा यातील संख्या दुप्पट असते.
प्रश्न
17
व्हिक्टोरिया लेक या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
18
योग्य पर्याय ओळखा.अ) संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो.ब) नंतरच्या सभागृहाने मंजूर केल्यावर संयुक्त संसदीय समिती अस्तित्वात येते.क) संयुक्त संसदीय समितीला ‘छोटी संसद’ म्हणून देखील ओळखले जाते.
प्रश्न
19
व्होल्गा या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
20
योग्य पर्याय ओळखा.अ) केंद्रीय कबिनेटच्या नियुक्त समितीने वकील माधवी दिवाण यांची अतिरिक्त सॉलिसीटर जनरल म्हणून निवड केलि आहे.ब) या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत.क) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल हे भारत सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे कायदा अधिकारी असतात.
प्रश्न
21
मेकाँग या नदीची एकूण लांबी किती आहे?
प्रश्न
22
बैकल या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
23
मिशिगन हे सरोवर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
नशनल लीगल सर्व्हिस ऑथोरिटी ओड इंडिया अर्थात (नालसा – NALSA) संदर्भात योग्य विधाने निवडा.अ) या संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९९५ साली झाली.ब) कायदा सेवा प्राधिकरणे अधिनियम, १९७८ अंतर्गत या संस्थेची स्थापना झाली.क) समाजातील गरीब व दुर्लब घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरविण्याचे काम ही संस्था करते.
प्रश्न
25
संसदेच्या मंजुरीनंतर आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मुलांचा हक्क (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८, चे कायदा – २०१९ मध्ये रुपांतर झाले या कायद्याद्वारे ……….अ) आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात आले आहे.ब) हे धोरण सुरु ठेवायचे की नाही याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x