27 April 2024 10:38 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……….या वनशेती पद्धतीत फळझाडे व पिके एकत्रित लावली जातात.
प्रश्न
2
बी.टी. कापसातील खालीलपैकी कोणता घटक अतिशय घातक अशा कापसावरील बॉडअळ्या कीटकांचे नियंत्रण करतो ?
प्रश्न
3
केंद्रिय कापूस संशोधन संस्था कुठे आहे ?
प्रश्न
4
बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते ?
प्रश्न
5
जमिनीचा सामू ……………असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो.
प्रश्न
6
महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पडतात ?
प्रश्न
7
भारतातील सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र ……………….पिकाखाली येते.
प्रश्न
8
कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता ?
प्रश्न
9
महाराष्ट्रात ……….जिल्ह्यात ऊसाच्या लागवडीत खालील क्षेत्र सर्वात जास्त आहे.
प्रश्न
10
………….ही पेरूच्या अभिवृद्धीसाठी सोयीची व कमी खर्चाची पद्धत आहे.
प्रश्न
11
…………पद्धतीने डोंगराळ भागात झाडे लावली जातात.
प्रश्न
12
टीएएमएस-38 हे सुधारित बाण ………..या पिकाचे आहे.
प्रश्न
13
भारतात हरितक्रांती कोणत्या दोन पिकामध्ये सर्वाधिक यशस्वी झाली ?
प्रश्न
14
महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या गवताचा वापर सुगंधी तेल तयार करण्यासाठी होतो.
प्रश्न
16
जास्त पावसाच्या प्रदेशात ……………जमिनी आढळतात.
प्रश्न
17
कॉफीची लागवड सर्वात अधिक ………..राज्यात आढळते.
प्रश्न
18
पपई या फळझाडात नरझाडे व मादीझाडे असा फरक आढळतो. परंतु अलीकडच्या काळात पपईची………ही उभयलिंगी जात संशोधित करण्यात आली आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर राज्याचे ……………उपविभाग आहेत.
प्रश्न
20
कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?
प्रश्न
21
गहू गेरवा संशोधन केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
22
महाराष्ट्र राज्याचे बि-बियाणे महामंडळ मुख्यालय ………. आहे.
प्रश्न
23
मातीची तुलनात्मक आम्लता-विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे.
प्रश्न
24
सर्वसाधारण : महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ?
प्रश्न
25
चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधाराकाचा वापर करतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x