12 October 2024 3:25 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नॅशनल डेअरी डेव्हलपमेट बोर्ड ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापना झाली आहे.
प्रश्न
2
सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते ?
प्रश्न
3
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी कोणत्या पिकाची मेक्सिकल डॉर्क जाती शोधली आहे ?
प्रश्न
4
कल्याण सोना आणि सोनालिका या जाती खालीलपैकी कोणत्या गव्हाच्या आहेत ?
प्रश्न
5
विजय आणि विशाल या जाती ………….पिकाच्या आहेत.
प्रश्न
6
‘निळी क्रांती’ (Blue Revolution) कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
7
राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कोठे स्थापित आहे ?
प्रश्न
8
शुगरबेबी, आशियाई यमोंटो, अर्का माणिक, अर्काज्योती व दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळाच्या जाती आहेत ?
प्रश्न
9
कांचन, कृष्णा, फ्रान्सिस व चकैया या खालीलपैकी कोणत्या कोरडवाहू फळाच्या जाती आहेत ?
प्रश्न
10
भूजन सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय ………येथे आहे.
प्रश्न
11
टि-मॉस्क्युटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते ?
प्रश्न
12
अंजिराची ………..ही जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे.
प्रश्न
13
वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्युट कोठे आहे ?
प्रश्न
14
भारतात हरित क्रांती केव्हा सुरु झाली ?
प्रश्न
15
कोणत्या सालापासून ‘भूदान चळवळ’ सुरु करण्यात आली ?
प्रश्न
16
बोर या फळाच्या लागवडीत अग्रेसर असलेले राज्य कोणते ?
प्रश्न
17
भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
18
‘दुधाचा महापूर’ ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरु झाली ?
प्रश्न
19
केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र कोठे आहे ?
प्रश्न
20
केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी …………या फळाची जात होय.
प्रश्न
21
हृदयविकाराच्या व्यक्तींना खालीलपैकी कोणत्या तेलाचा (खाद्य) उपयोग होतो.
प्रश्न
22
डॉ. जी.एम. चीमा यांनी पुणे अलाहाबाद सफेद या जातीतून निवड पद्धतीने शोधून प्रचलित केलेली पेरूची जात कोणती ?
प्रश्न
23
पशुधन खाद्यांपैकी ……….. हे प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य होय.
प्रश्न
24
ज्वारीच्या लहान अवस्थेत (45 दिवसांपर्यंत) ताटामध्ये अॅसिडची निर्मिती होते, ती जनावरांना हानीकारक असते.
प्रश्न
25
झाडांच्या पानातून उत्सर्जन (पर्णोत्सोर्जन) होणारे पाणी कोणत्या उपकरणाने मोजतात ?

राहुन गेलेल्या बातम्या

x