14 April 2024 1:55 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मर्क्युरी व्हेपर व सोडियम व्हेपर लॅम्प ………………… प्रकारात मोडतात.
प्रश्न
2
स्पेपडाऊन ट्रान्सफार्मरच्या सेकंडरी वाईडिंगळा लोड जोडला असता प्रायमरी वाईडिंग…………. करंट  घेईल.
प्रश्न
3
३ फेज इंडक्शन मोटरचा रोटर फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेतच …………. च्या नियमानुसार फिरतो.
प्रश्न
4
फ्रिक्वेन्सी = ………………..
प्रश्न
5
लाकडी पोलचा स्पॅन ……………….. ठेवतात.
प्रश्न
6
ट्रान्समिशन लाईनमध्ये लाकडी पोलचा वापर ……………. मुळे करत नाहीत.
प्रश्न
7
इनकँन्डीसेट लॅम्पचे फिलॅमेंटनुसार ………….. व …………………… हे दोन प्रकार पडतात.
प्रश्न
8
A.C. दाब व प्रवाहाच्या अंशात्मक …………. अंतरास.
प्रश्न
9
युनिव्हर्सल मोटर्स नोलोडवर …………… स्पीडने फिरू लागते.
प्रश्न
10
युनिव्हर्सल मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी …………. करावे.
प्रश्न
11
अल्टरनेटरचे क्षमता …………एककात सांगतात.
प्रश्न
12
३ फेज स्लीपरींग इंडक्शन मोटरच्या रोटरबाईडिंग मधील पोलची संख्या असते.
प्रश्न
13
A.C. सिंगल फेज युनिव्हर्सल मोटरर्सचा कमाल वेग ……….. ठेवून डिझाइन करतात.
प्रश्न
14
मेटल फिलॅमेंट लॅम्पचे …………… व………….. हे दोन प्रकार आहे.
प्रश्न
15
३ फेज अल्टरनेटरची स्टेटर वाईडिंग ………….. पद्धतीने जोडलेली असते.
प्रश्न
16
ट्रान्सफार्मरच्या सेकंडरी  वाईडिंगला लोड जोडलेला नसताना खर्च होणारी पॉवर ………………  दर्शवते.
प्रश्न
17
पोलच्या एकूण लांबीच्या…………भाग जमिनीमध्ये गाडतात.
प्रश्न
18
३ फेज इंडक्शन मोटरच्या रोटर कंडक्टरमध्ये ………….. प्रवाह निर्माण होतो.
प्रश्न
19
ट्रान्सफार्मरच्या नो लोड करंट ………………
प्रश्न
20
हायस्पीड अल्टरनेटरला ………….. अल्टरनेटर म्हणतात.
प्रश्न
21
RMS व्हॅल्यू = मॅग्झीमम व्हॅल्यू × ………………….
प्रश्न
22
मिव्हिंग क्वाईल टाईप इनस्टुमेंटचे ……………… हे प्रकार आहेत.
प्रश्न
23
डायनमो मीटर टाईप इनस्टुमेंटचा उपयोग  ……………… म्हणून करतात.
प्रश्न
24
मुव्हिंग आयर्न इनस्टुमेंटचे ……………… हे प्रकार आहेत.
प्रश्न
25
अॅव्हरेज व्हॅल्यू = मॅग्झीमम व्हॅल्यू × ……………….

राहुन गेलेल्या बातम्या

x