8 May 2024 10:15 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
RMS व्हॅल्यू व पीक व्हॅल्यू यांच्या गुणकास ………….
प्रश्न
2
सब – स्टेशनमधील  ट्रान्सफॉर्मला ………………………… लाईनव्दारे विज पुरवठा करतात.
प्रश्न
3
……….. डायोड वापरून केलेल्या रेक्टीफायरला फुल  वेव्ह रेक्टीफायर म्हणतात.
प्रश्न
4
अल्टरनेटरवर लोड आला असता दाब कमी होणे या परिणामास ………… म्हणतात.
प्रश्न
5
ट्रान्सफार्मरच्या सेकंडरी वाईडिंगमध्ये निर्माण होणारे व्होल्टेज ………….वर अवलंबून असते.
प्रश्न
6
प्रायमरी वाईडिंगमध्ये निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र ………….. नुसार बदलते.
प्रश्न
7
A.C. सिंगल फेज कॅपॅसीटर स्टार्ट मोटरची रनिंग वाईडिंग ………..असते.
प्रश्न
8
A.C. सिंगल फेज कॅपॅसीटर स्टार्ट वाईडिंग …………… असते.
प्रश्न
9
D.C. राशी मोजण्यासाठी ………………. वापर करतात.
प्रश्न
10
इंडक्शन मोटरच्या रोटरची गती ………….. असते.
प्रश्न
11
आर्मेचर रिअॅक्शनमुळे EMF मध्ये झालेली तूट भरून काढण्यासाठी……
प्रश्न
12
D.C. कंपाऊंड मोटर सुरु करण्यासाठी…………. स्टार्टर म्हणतात.
प्रश्न
13
D.C. शंट मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी ………….. करावे.
प्रश्न
14
ट्रान्सफार्मच्या प्रायमरी वाईडिंगला A.C. पुरवठा केल्यास ……………… निर्माण होतो.
प्रश्न
15
कारखान्यामध्ये ………………. प्रकाश योजना वापरतात.
प्रश्न
16
ज्या  फ्रिक्वेन्सी R = Z ( रेझोनंन्स मंडल) होते त्या फ्रिक्वेन्सीला ……………… म्हणतात.
प्रश्न
17
सब  – स्टेशनमधील वीज ग्राहकापर्यंत वाटप करणाऱ्या लाईनला ……………..लाईन म्हणतात.
प्रश्न
18
विद्युत मंडलामध्ये खर्च झालेली उर्जा …………….. मीटरने मोजतात.
प्रश्न
19
३ फेज रोटेटींग मॅग्रेटीक फिल्डचा वेग …………… नुसार बदलतो.
प्रश्न
20
टु पॉईंट स्टार्टर………………. मोटर सुरु करण्यासाठी उपयुक्त आहे.
प्रश्न
21
इमारतीमध्ये ……………… प्रकाश योजना वापरतात.
प्रश्न
22
अल्टरनेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन ………… या सूत्राने काढतात.
प्रश्न
23
A.C. सिंगल फेज मोटरची स्टार्टीग वाईडिंग मोटर फिरू लागल्यावर सप्लाय पासून अलग न झाल्यास …… होईल.
प्रश्न
24
पॅरलल रेझोनन्स मंडलास …………….. म्हणतात.
प्रश्न
25
३ फेज इंडक्शन मोते चालू करण्यासाठी ………….. वापरतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x