9 May 2024 4:00 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विद्युत मंडलाची पावर …………….. मीटरने मोजतात.
प्रश्न
2
……….. डायोड वापरून केलेल्या रेक्टीफायरला हाफ वेव्ह रेक्टीफायर म्हणतात.
प्रश्न
3
…………… लाईनव्दारे ग्राहकास वापरासाठी व चा विद्युत पुरवठा करतात.
प्रश्न
4
D.C. मोटर सुरु  करताना आर्मेचर प्रवाह कमी करण्यासाठी…
प्रश्न
5
अल्टरनेटरच्या कंडक्टरभोवती स्व: चुंबकीय क्षेत्र निर्माण होवून ते मुख्य चुंबकीय क्षेत्राला विरोध करतात. या क्रियेला ………….. म्हणतात.
प्रश्न
6
D.C मोटर्स स्टार्टर मार्फतच चालू  केल्याने……………. होते.
प्रश्न
7
ट्रान्सफार्मरमधील प्रायमरी वाईडिंगमधील दाब ……………मेडीयव्दारे वाईडिंगमध्ये ट्रान्सफर होतो.
प्रश्न
8
रजिस्टन्स स्टार्टरमुळे A.C. सिंगल फेज मोटरची गती फक्त ………….. होतो.
प्रश्न
9
स्टील टँक रेक्टीफायर्सचे वैशिष्ट्ये ………….. आहे.
प्रश्न
10
स्टील प्लेटकडून कॅडमीयमकडे प्रवाह वाहणाऱ्या रेक्टीफायरला ………….. म्हणतात.
प्रश्न
11
कोअर टाईप ट्रान्सफार्मरमध्ये ………….. चुंबकीय मंडल असतात.
प्रश्न
12
ज्या ए फेज A.C. मोटर च्या रोटरवर वाईंडिंग केलेली असते त्यांना …………… म्हणतात.
प्रश्न
13
ट्रान्समिशन लाईनचे ……………. हे फायदे आहेत.
प्रश्न
14
सर्वसाधारण परिस्थितीत मिळणारा प्रकाश व आदर्श परिस्थितीत मिळणारा प्रकाश यांच्या गुणकास ……………… म्हणतात.
प्रश्न
15
A.C. सिंगल फेज मोटरचा वेग नियंत्रणासाठी …………. स्टार्टर उपयुक्त आहेत.
प्रश्न
16
AC राशी मोजण्यासाठी ………………. वापर करतात.
प्रश्न
17
A.C. ३ फेज मोटर ची फिरण्याची दिशा बदल्यासाठी …………. करावे.
प्रश्न
18
फ्रिक्वेन्सी अल्टरनेटच्या ………. वर अवलंबून असते.
प्रश्न
19
अल्टरनेटरचे फिल्ड D.C. सप्लायपासून अलग करण्यासाठी …………स्वीच वापरतात.
प्रश्न
20
रजिस्टन्स स्टार्टरमुळे ए.सी. फेज मोटरची गती फक्त ………….. होतो.
प्रश्न
21
अल्टरनेटर डॅम्पींग वाईडिंगमुळे ………… चा परिणाम टाळतो.
प्रश्न
22
रस्त्यावरील प्रकाश योजना करण्याच्या पद्धतीस ………………… म्हणतात.
प्रश्न
23
A.C. सिंगल फेज मोटरची स्टार्टीग वाईडिंग पलाय पासून कट करण्यासाठी …………. वापरतात.
प्रश्न
24
……. अशी परिस्थिती असलेल्या मंडलास रेझोनन्स सर्कीट म्हणतात.
प्रश्न
25
D.C. मोटर्स चालू करण्यासाठी ………………… वापरतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x