8 May 2024 10:34 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विजातीय ध्रुवामध्ये ………………. निर्माण होते.
प्रश्न
2
कॅरोना इफेक्ट ………….. ऋतूत जास्त प्रमाणात होतात.
प्रश्न
3
जे यंत्र यांत्रिक शक्ती घेते व A.C. आणि D.C. विद्युत शक्ती पुरवते त्यास ………… म्हणतात.
प्रश्न
4
बॅटरीची करंट कॅरींग कॅपिसीट………………. वर अवलंबून असते.
प्रश्न
5
विद्युत निर्मितीची ……….व …………… ही दिन सोर्सेस उपलब्ध आहेत.
प्रश्न
6
सेकंडरी मिटर्स …………..वापरतात.
प्रश्न
7
ए. सी. मोटर चे मुख्य ………… भाग पडतात.
प्रश्न
8
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
9
D.C मोटरमध्ये …………… स्थितीतील टॉर्क जास्तीत जास्त निर्माण होतो.
प्रश्न
10
ऋषीकेश हा श्रीकांतचा पुतण्या आहे, गौरी ही श्रीकांतची बहीण आहे तर टी ऋषीकेशची कोण असेल?
प्रश्न
11
A.C प्रवाहाच्या जास्तीत जास्त  किमतीस…………… म्हणतात.
प्रश्न
12
पदार्थाचे तापमान खूपच वाढल्यास तो …………….. बाहेर टाकतो.
प्रश्न
13
यांत्रीकहानी टाळण्यासाठी अर्थ लिडला ……………… करतात.
प्रश्न
14
ट्रान्सफार्मर …………….. सप्लायवर कार्य करते.
प्रश्न
15
मंडलाबाहेरील विरोधाची किंमत ……… या सोप्या पद्धतीने मोजतात.
प्रश्न
16
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.न्यायाधीश न्याय तर डॉक्टर…
प्रश्न
17
थ्री फेज सिक्वेन्स…………. सांकेतिक अक्षराने दाखवतात.
प्रश्न
18
सिंगल फेज मोटर वापरलेली उपकरणे ………….. आहेत.
प्रश्न
19
एका ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व्होल्टेज २३० असून सेकंडरी व्होल्टेज 12V आहे. प्रायमरी टर्न ५००० असल्यास सेकंडरी टर्न ……………. असतील.
प्रश्न
20
युनिव्हर्सल मोटर बदलत्या लोडवर (ड्रीलींग मशीन) वापरत नाहीत कारण ……….
प्रश्न
21
खालील अंकमालीकेत १ हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे.४५६७९४३१२३०२४
प्रश्न
22
विज ग्राहकाचे एकाच वेळी जास्तीत जास्त किती लोड जोडणार आहे त्याची घेतलेली परवानगी म्हणजे ……………. होय.
प्रश्न
23
२४ तासात वापरलेले युनिट ÷ २४ = …………………
प्रश्न
24
10 HP ची मोटर ९०% कार्यक्षमतेने १० तास दररोज चालते तर ३० दिवसात  किती युनिट बिल येईल.
प्रश्न
25
अल्टरनेट मध्ये निर्माण होणारा दाब ……………. असतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x