17 April 2021 8:37 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-95

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ऑक्टोबर २०१५ अखेर भारताची टेलीघनता …………इतकी झाली होती.
प्रश्न
2
संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाच्या २०१५ च्या जागतिक मानव विकास अहवालानुसार मानव विकासामध्ये भारताचा क्रमांक………………आहे.
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा. अ) २०१४-१५ मध्ये कृषी सलंग्न क्षेत्राचा जी.डी.पी तील हिस्सा (२०११-१२ च्या किमतींना अनुसरून) १७.४ टक्के आहे. ब) नशनल सम्पल सर्व्हे कार्यालयाच्या आकडेवारीनुसार रोजगारामध्ये कृषी सलग्न क्षेत्राचा हिस्सा ४८.९ टक्के आहे.
प्रश्न
4
खालीलपैकी कोणाची ‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतर्फे (ए.आय.आय.बी) देण्यात येणाऱ्या ‘सर्वोत्तम मुष्टियोद्धा’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे ?
प्रश्न
5
नुकतीच भारतातील प्रवाळ बेटांना प्रदूषणाचा धोका असल्याची चर्चा होती. भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रवाळ बेटे अस्तित्वात आहेत ?
प्रश्न
6
‘औरो विल्ले फौंडशेन ‘ विषयी पुढील विधाने विचारात घ्या. अ) ही स्वायत्त संस्था असून ती मानव संसाधन विकास मंत्राल्यातर्गत कार्य करते. ब) औरोविल्ले हे तामिळनाडूस्थित प्रयोगात्मक शहर असून तेथे बहुउद्येशीय नागरीक एकत्रितरित्या वास्तवास असतात.
प्रश्न
7
एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या काळात झालेल्या ‘थेट परकीय गुंतवणुकीत मध्ये’ (FDI) खालील क्षेत्रांच्या त्यांच्या हिश्श्यानुसार सुरुवातीकडून शेवट असा योग्य क्रम लावा.
प्रश्न
8
केंद्रीय आर्थिक पाहणीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एप्रिल २०१४ ते नोव्हेबर २०१५ या काळात सर्वाधिक ‘थेट परकीय गुंतवणूक (FDI) झाली होती ?
प्रश्न
9
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोची खालीलपैकी कोणती केंद्रे अहमदाबाद येथे आहेत ? अ) फिजिकल रिसर्च लबोरेटेरी ब) स्पेस अप्लिकेशन सेंटर क) डेव्हलपमेंट अंड एज्युकेशनल कम्युनिकेशन युनिट
प्रश्न
10
खालीलपैकी योग्य विधाने निवडा . अ) भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता असलेल्या ‘जन-गण-मन’ या गीतामध्ये फक्त एक कवडे आहे. ब) भारताचे राष्ट्रगीत १८९६ साली झालेल्या कांग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये रविंद्रनाथ टागोर यांनी गायले होते.
प्रश्न
11
योग्य पर्याय निवडा. अ) २०१४-१५ मध्ये भारतातील बचत दर ३०.८ टक्के होता. ब) भारतातील बचत दरामध्ये सर्वाधिक हिस्सा घरगुती क्षेत्राचा आहे.
प्रश्न
12
१ एप्रिल २०१५ रोजी भारताचे विदेशी व्यापार धोरण घोषित करण्यात आले. अ) हे व्यापार धोरण २०१५ ते २०२० या काळासाठी राबविले जाणार आहे. ब) २०१९ -२० पर्यंत भारताची निर्यात ९०० अब्ज डॉलरवर पोहचविणे हे या व्यापार धोरणाचे उद्दिष्ट आहे.
प्रश्न
13
योग्य विधाने निवडा. अ) भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती जानेवारी २०१६ मध्ये स्थगित केली होती. ब) महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण पुढे करून त्यांची अधिस्वीकृती स्थगित केली गेली होती.
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा. अ) यावर्षी पार पडलेल्या डेव्हीस कप या स्पर्धेचे जेतेपद अर्जेंटिना या देशाने पटकाविले आहे. ब) एकूण ५ वेळा डेव्हीस कप जेतेपद पटकाविणारा अर्जेंटिना हा दुसरा देश ठरला आहे.
प्रश्न
15
‘बिजनेस पर्सन ऑफ द इयर’ फॉर्च्यून या मासिकाने प्रकाशित केलेल्या यादीमध्ये 34 व्या क्रमांकावर समाविष्ट केले गेलेले ‘अजित राजेंद्र’ हे खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत ?
प्रश्न
16
केंद्रीय आर्थिक पाहणीनुसार भारताचा औद्योगिक वृद्धीदर ………..टक्के राहिला.
प्रश्न
17
मालिनी सुब्रमण्यम यांच्याविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) त्या भारतीय महिला पत्रकार आहेत. ब) त्यांना २०१६ चा ‘आंतरराष्ट्रीय पत्रकारिता स्वातंत्र्य’ पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा. अ) कमर जावेद बाजवा यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब) बाजवा हे पाकिस्तानचे १६ वे लष्करप्रमुख ठरले आहेत.
प्रश्न
19
आशिया खंडातील जवळपास ६० देशांना एकाच मार्गाव्दारे जोडण्यासाठी ‘वन बेल्ट वन रोड’ ही महत्वाकांक्षी प्रकल्प योजना कोणत्या देशाने घोषित केली आहे ?
प्रश्न
20
मेघालय या राज्याची ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळखला जाणारा खालीलपैकी कोणता महामार्ग त्या राज्यातून जातो ?
प्रश्न
21
केंद्रीय आर्थिक पाहणीनुसार………. अ) जागतिक दुग्धोत्पादनात २०१४-१५ सालासाठी भारत जगातील सर्वात मोठा दुध उत्पादक देश ठरला आहे. ब) २०१४-१५ मध्ये भारतातील प्रतिदिन प्रतीव्यक्ती दुधाची उपलब्धता ३२२ ग्रम आहे. क) २०१४-१५ अनुसार भारतातील प्रतिदिन प्रतीव्यक्ती दूध उपलब्धता जागतिक प्रतिदिन प्रितीव्यक्ती दुध उपलब्धतेपेक्षा फक्त १० ग्रमने कमी आहे.
प्रश्न
22
चायना ओपन ही बटमिंटन स्पर्धा जिंकलेल्या पी.व्ही. सिंधू या भारतीय महिला बडमिंटन पटूच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूने हॉंगकॉंग ओपन यास्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पराभव केला.
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा. अ) २००८-०९ ते २०१४-१५ या काळात भारतातील शिक्षणावरील खर्चाचे जी.डी.पी.शी असलेले प्रमाण ३ टक्के इतके राहिले आहे. ब) २०१३-१५ मध्ये भारतात सामाजिक सेवांवर केलेल्या खर्चापैकी ११.६ टक्के हिस्सा शिक्षणावर खर्च करण्यात आला आहे.
प्रश्न
24
२०१४-१५ सालासाठीच्या व्यापार मोजणीनुसार भारताच्या आयातीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वाधिक हिस्सा आहे ?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्त्रोचे ‘स्पेस अप्लीकेशन सेंटर’ हे केंद्र आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x