27 April 2024 1:39 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > MSRTC Exam Papers > MSRTC Practice Papers > MSRTC Driver Written Exam Practice Paper VOL-48

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-48

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Alternative meaning of the word Souvenir.
प्रश्न
2
८० +७÷७-६x १०=?
प्रश्न
3
Large number of colleges are affiliated ……….Mumbai University.
प्रश्न
4
Pick up correct construction .
प्रश्न
5
रमेश, सुरेश, महेश, दिनेश चार भाऊ आहेत. रमेश, सुरेशपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. महेश सुरेशपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. दिनेश रमेशपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. जर दिनेशच्या जन्म १९६० चा असेल. तर महेशचा जन्म कोणत्या वर्षी झाला.
प्रश्न
6
She has been singing ……………….morning.
प्रश्न
7
Question title
प्रश्न
8
This filim is ………….than the last one.
प्रश्न
9
Find the group which contains error Ramesh and me are cousins.
प्रश्न
10
८४ +४८÷१२-६ x ३=?
प्रश्न
11
एक माणूस यात्रेला चालला असता, त्याला यात्रेहून परत येणारे पुरुष ९, त्यांच्या ९ बायका आणि पुरुषांच्या कडे एक मुल व बायकांच्या कडेवर व पाठीवर एक -एक मुल भेटले, तर ते कितीजण होते ?
प्रश्न
12
Find the group which contains error Iam going to buy two dozens eggs.
प्रश्न
13
At 12 O’ clock noon the Sun will be ……..our head.
प्रश्न
14
Choose the correct Spellings.
प्रश्न
15
Choose the word opposite in meaning to the word Pacify .
प्रश्न
16
ताशी ७२ कि.मी. वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला २५ सेकंद लागले, तर त्या रेल्वेची लांबी किती ?
प्रश्न
17
I……….go to the sea side in the evening.
प्रश्न
18
मालिका पूर्ण करा. ३८,५५, ८२, ११९………..?
प्रश्न
19
He sleeps during the day and works………….night.
प्रश्न
20
Choose the similar meaning sentence. Sita is not as prettlyas her sister.
प्रश्न
21
एक विशिष्ट काम करण्यास रामदासला ४५ दिवस लागतात, तर १८ दिवसानंतर किती काम शिल्लक राहिलेले असेल .
प्रश्न
22
एक संख्या १०% ने वाढविली व नंतर १०% ने कमी केली, तर येणारी संख्या मुळच्या संख्येपेक्षा किती असेल ?
प्रश्न
23
Fill in the blank with correct alternative :One of the students…………absent in the class yesterday
प्रश्न
24
Find the group which contains error The horse ran very fastly.
प्रश्न
25
A=B DeeefCe B=O Demesue lej A= ?

राहुन गेलेल्या बातम्या

x