26 April 2024 6:29 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct alternative : The dumb….speak.
प्रश्न
2
१०,८१६ या संख्येचे वर्गमूळ किती ?
प्रश्न
3
Question title
प्रश्न
4
Choose the correct prepositions : My elder brother is very quick………..figures.
प्रश्न
5
३०० रुपयाची द.सा. १०% दराने किती वर्षात ४५० रु. रास होईल ?
प्रश्न
6
Choose the correct article : He is ………heir to this property.
प्रश्न
7
संख्या संबंध ओळखा- १६: ६१ :: ८१ : ?
प्रश्न
8
Choose the correct article : ………on eyed man is not eligible for this post.
प्रश्न
9
९० चे ५०% +३० चे १०% = ?
प्रश्न
10
२१ ते ३० यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती ?
प्रश्न
11
Choose the correct article : What …….pity !
प्रश्न
12
तर K = ?Question title
प्रश्न
13
Choose the correct alternative : Pen and ink………required for me.
प्रश्न
14
१० रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयात विकली, तर व्यवहारात शेकडा नफा किती झाला ?
प्रश्न
15
Choose the correct alternative ….either of your sister working ?
प्रश्न
16
योगेशला ६० कि.मी. चालायचे आहे. तो ताशी १२ कि.मी. प्रतीतास या वेगाने ४ तास ३० मिनिटे चालतो तर उरलेले अंतर किती ?
प्रश्न
17
Choose the correct alternative The magistrate and collector….on tour.
प्रश्न
18
Choose the correct alternative : Bread and water …..the simplest food .
प्रश्न
19
वर्तुळाचा व्यास ५६ सेमी असल्यास त्याचा परीघ किती ?
प्रश्न
20
Question title
प्रश्न
21
Choose the correct article : She married to……….European doctor.
प्रश्न
22
रिकामी जागा भरा. (१२५…..३५….२ =५५)
प्रश्न
23
(a-b)(a+b)=?
प्रश्न
24
०.०८५+०.८+०.५८= ?
प्रश्न
25
Choose the correct article : She went to bed with………bad cold.

राहुन गेलेल्या बातम्या

x