27 April 2024 2:57 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
माधवीच्या तीन बहिणी व एक भाऊ आहे. महेशला तीन भाऊ व दोन बहिणी आहेत. लता महेशची बहिण आहे, आणि मिहान माधवीचा भाऊ आहे, तर कोणाला जास्त भाऊ आहेत ?
प्रश्न
2
चार किलोमीटर म्हणजे………?
प्रश्न
3
१ मजूर रोज ६ तास काम करून एक काम १२ दिवसात पूर्ण करतात, तेच काम २ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
4
एका काटकोन त्रिकोणात काटकोनाची बाजू ४ सें.मी. व ३ सें.मी आहेत तर कर्णाची लांबी किती ?
प्रश्न
5
A चा पगार B पेक्षा २५% ने कमी आहे, तर B चा पगार A च्या पगारापेक्षा किती टक्के जास्त आहे ?
प्रश्न
6
विस्तार करा. (८+२३)²
प्रश्न
7
मुलगा, आई, वडील यांची आजची वये अनुक्रमे १ वर्षे, ३ वर्षे व ४ वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वये ३:७:९ या प्रमाणात होतील ?
प्रश्न
8
७ व १५ या दोन संख्यांच्या ल.सा.वि २१ आहे, तर म.सा.वि. किती ?
प्रश्न
9
जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती ?
प्रश्न
10
‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
11
७५ रु. मुद्यलाची द.सा.द.शे. ५ दराने किती वर्षात सरळव्याजाने दामदुप्पट होईल ?
प्रश्न
12
महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र वनाखाली असणारा जिल्हा कोणता ?
प्रश्न
13
वर्ष २०१६ ची ऑलम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रात होणार आहेत ?
प्रश्न
14
ताशी ८ कि.मी. वेगाने जाणारी २६ मी.लांबीची आगगाडी एक बोगदा ४५ सेकंदात ओलांडतो, तर बोगद्याची लांबी किती ?
प्रश्न
15
एका फलंदाजाने १ डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या. ११ व्या डावात ६२ धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या २ ने कमी झाली, तर ११ डावातील त्यांच्या सरासरी धावा किती ?
प्रश्न
16
७ वाजता घड्याळातील काट्यांमध्ये किती मापाचा कोण येईल ?
प्रश्न
17
संख्या संबंध ओळखा .७२:२७:८३: ?
प्रश्न
18
सुरेश महेशपेक्षा ३दिवसांनी मोठा आहे, रमेश महेशपेक्षा ८ दिवसांनी लहान आहे. जर रमेशचा वाढदिवस स्वातंत्र्यदिनी येतो, तर सुरेशचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो ?
प्रश्न
19
दोन संख्यांचा गुणाकार ३१७४ असून त्यांचा म.सा.वि. २३ आहे, तर त्या संख्यांचा ल.सा.वि. किती ?
प्रश्न
20
एक पाण्याची टाकी एका नळाने ६ तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ४ तासात रिकामी होते, जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल ?
प्रश्न
21
एका गावाची लोकसंख्या ५ आहे. टी दर वर्षी १ % ने कमी होते, तर विक्रेत्यास फायदा झाला की तोटा ?
प्रश्न
22
एका शाळेत गतवर्षी ४८ मुले होती. चालू वर्षी 54 मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती.
प्रश्न
23
तीन अंकी सर्वात मोठी विषम आणि सर्वात लहान सम संख्येतील फरक किती ?
प्रश्न
24
५ तासांचे २५ सेकंदाशी गुणोत्तर किती ?
प्रश्न
25
एका संख्येतून ९ वजा करून ९ ने भागल्यास उत्तर ३ येते, तर त्या संख्येतून ८ वजा करून ४ ने भागल्यास उत्तर काय येईल.

राहुन गेलेल्या बातम्या

x