27 April 2024 5:40 AM
अँप डाउनलोड

नागपूर गट ग्रामीण १३ पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर BIRD = २-९-१८-४ तर WALL= ?
प्रश्न
2
एका समभूज लाकडी ठोकळ्याची एक बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
प्रश्न
3
गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला?
प्रश्न
4
राजाची स्तुती करणारा
प्रश्न
5
सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
6
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारताचे सातवे स्थळ कोणते?
प्रश्न
7
एका विद्यार्थ्याचे ५ विषयातील गुण ४०, ८०, ८६, ३० असे आहेत तर त्याचे सरासरी गुण किती?
प्रश्न
8
फिल्मी आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्रराज्यात…………येथे आहे.
प्रश्न
9
५ × २० × ० + ७ = ?
प्रश्न
10
‘स्वत: मध्ये कमी गुण असणाराचा फार बढाई मारतो’ या  वाक्याला लागू असलेली म्हण कोणती?
प्रश्न
11
चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण?
प्रश्न
12
‘कायदा’ या शब्दला कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल?
प्रश्न
13
एका मुलाला ८०० पैकी ५९२ गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
प्रश्न
14
खालीलपैकी वाघांसाठीचे अभयारण्य कोणते?
प्रश्न
15
गारीफेमा हे गाव देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव म्हणून जाहीत झाले आहे. हे गाव कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
16
‘सदाचार’ या संधीयुक्त शब्दांचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय कोणता?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे? मुंबईत फार मोठया प्रमाणावर कापड गिरण्या आहेत, कारण………….
प्रश्न
18
दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण?
प्रश्न
19
भारतीय लोकसभेच्या  अध्यक्षा कोण ?
प्रश्न
20
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
21
राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
22
‘अहमहमिका’ या शब्दामध्ये किती अक्षरे प्रत्येकी दोनवेळा येतात?
प्रश्न
23
नंदुरबार जिल्ह्यातील ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण ………… या पर्वतावर वसले आहे.
प्रश्न
24
१० रुपयात १ पेन खरेदी केल्यानंतर १२ रु. ला विकले तर किती टक्के नफा झाला?
प्रश्न
25
‘कष्ट फार लाभ कमी’ या वाक्याला लागू असणारी म्हण कोणती?
प्रश्न
26
भारताने अंतराळात सोडलेला पहिला कुत्रिम उपगृह कोणता?
प्रश्न
27
‘चिमणी घरटे बांधत होती’ या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
28
राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे भारताचे प्रवेशव्दार बांधण्यात आले. खालीलपैकी कोणत्या वर्षी?
प्रश्न
29
एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, ‘त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.’ तर त्या माणसाची त्या स्त्रीशी कोणते नाते असेल?
प्रश्न
30
एसटीने जानेवारीमध्ये भाडयात २० % वाढ केली व पुन्हा जूनमध्ये १५ % वाढ केली तर एसटी भाड्यामध्ये एकूण किती वाढ झाली?
प्रश्न
31
‘वाड्यनिश्चय’ या संधीयुक्त शब्दांचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय कोणता?
प्रश्न
32
जर A = २६, B = २४, C = २२, E = ?
प्रश्न
33
‘नाकाला मिरची झोंबणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?
प्रश्न
34
सन – २०१४ फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धा ….. येथे आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न
35
‘आदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
36
मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो?
प्रश्न
37
कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव होते?
प्रश्न
38
खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते?
प्रश्न
39
भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असते?
प्रश्न
40
‘ मेरी कोण’ या महिला मुष्टीयोध्येच्या संबंधित हिन्दी सिनेमा  तयार झाला आहे. त्यामध्ये कोणत्या अभिनेत्रीने त्यांची भूमिका केली आहे?
प्रश्न
41
महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष ………….आहेत.
प्रश्न
42
१०० चौ. मी. = ? चौ. फुट
प्रश्न
43
१८५७ च्या उठावातील एक स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या………….या जन्मगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतराचा निर्णय जाहीर केला.
प्रश्न
44
चित्रपट अभिनेता शहारुख खान यांचे मुंबईतील घराचे नाव ………… हे आहे.
प्रश्न
45
१ टेबल व २ खुर्ची यांची किंमत ४०० रुपये आहे. १ खुर्ची व २ टेबल यांची किंमत ५०० रुपये आहे. एक टेबलाची किंमत किती आहे?
प्रश्न
46
अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
47
‘माझी जन्मपेठ’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
48
एक स्कूटर १० लिटरमध्ये २८० कि. मी. जाते, १६८ कि. मी.  जाण्याकरिता किती लिटर पेट्रोल लागेल?
प्रश्न
49
सध्या मुंबई उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
प्रश्न
50
द. सा. द. शे . ८% दराने १६०० रु. मुद्दलाचे ३ वर्षाचे सरळव्याज किती होईल.
प्रश्न
51
‘पेपर खूप सोपा आहे’ या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?
प्रश्न
52
‘तनया’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
53
पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते?
प्रश्न
54
एका चौरसाची परिमिती ६० सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी होईल?
प्रश्न
55
ठाणे जिल्हातील खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचे मूळ स्थान आहे?
प्रश्न
56
४८ व ७२ यांचा म.सा. वी. कोणता आहे?
प्रश्न
57
आयपीएल संघामध्ये मुंबई विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे?
प्रश्न
58
भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
59
एक पेन्सिल बाजारात ५ रु. ला मिळते. मंदारने ३ पेन्सिलची खरेदी केली, आता त्याच्याकडे २ रु. उरले आहेत. सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते?
प्रश्न
60
‘तुम्ही सर्व जण इथेचथांबा’ या अधोरेखित शब्दांची जात ओळखा?
प्रश्न
61
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?
प्रश्न
62
७७७७ + ७७७+ ७७+ ७ = ?
प्रश्न
63
टेलिस्कोपचा शोध कोणी लावला?
प्रश्न
64
एका संख्येचा वर्ग व घन तसेच वर्गमूळ व घनमूळ सारखेच येते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
65
एका विटेची लांबी १५ सेमी आहे, रुंदी १२ सेमी, उंची ८ सेमी असल्यास तिचे पृष्ठफळ किती?
प्रश्न
66
त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जग प्रसिद्ध ठरलेल्या” घारापुरी” खालीलपैकी कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
67
व्हिटामिन – अ च्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भभवता?
प्रश्न
68
भारतात नुकतच स्थापन झालेले नविन राज्य कोणते?
प्रश्न
69
ठाणे जिल्हातील किती महानगरपालिका आहेत?
प्रश्न
70
‘षड्रीपु’ या संधीयुक्त शब्दांचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय कोणता?
प्रश्न
71
गलगंड हा कोणत्या ग्रंथीतील बिघाडामुळे होतो?
प्रश्न
72
एका काटकोन त्रिकोणाचा पाया ६ सेमी, उंची ८ सेमी आहे तर त्याची तिसरी बाजू किती सेमी असेल?
प्रश्न
73
ब्रह्मदेश थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे?
प्रश्न
74
जर A = १, B=४, C =९, D= १६, E = ?
प्रश्न
75
‘डेव्हीस कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
76
रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत?
प्रश्न
77
रिडल्स इन हिंदूइझमचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
78
जर ZYA, YXB, XWC, ………?
प्रश्न
79
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?
प्रश्न
80
एका बॉक्सची लांबी १५ सेमी व रुंदी १२ सेमी, उंची ८ सेमी तर त्याचे घनफळ किती?
प्रश्न
81
[ १४ + { (१५ + ३ ) ÷ ९ } ] ÷ ६ = ?
प्रश्न
82
प्रत्यक्षात घडयाळात ४:०० ही वेळ दर्शवते तर आरशात ते घडयाळ काय वेळ दर्शविते?
प्रश्न
83
खालीलपैकी कोणता पर्याय CEF, FHI, IKL हा क्रम पूर्ण करेल?
प्रश्न
84
सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
85
‘मी आंबे खाल्ले होते’ या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते?
प्रश्न
86
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
87
शून्याचा अविष्कार कोणी केला?
प्रश्न
88
जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कोठे राहतात?
प्रश्न
89
पुढीलपैकी कोणत्या देशात एच्छिक दयामरण कायदेशीररीत्या मान्य नाही?
प्रश्न
90
घडयाळाच्या दोन काट्यात साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल?
प्रश्न
91
गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे?
प्रश्न
92
एका सुताराची १३ दिवसांची मजुरी ५८५ रु. आहे. तर त्याची १५ दिवसांची कमी किती असेल?
प्रश्न
93
०.९६ ÷ ४.८ = ?
प्रश्न
94
मुंबई ते आग्रा ५०० कि. मी. आहे. सकाळी ७ वाजता मुंबईतून निघाल्यावर ट्रेन सकाळी ११ वा. आग्रा येथे पोहचते. तर ट्रेनचा वेग काय?
प्रश्न
95
महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे?
प्रश्न
96
सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द ४३५७२९ असा लिहतात तर FIND हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
97
नक्षलवादी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
98
२ वर्षे व ३ महिने म्हणजे किती वर्षे?
प्रश्न
99
‘उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो’ अधोरेखित शब्दांची जात ओळखा?
प्रश्न
100
‘घोडा हा प्राणी जलद पळतो’ या अधोरेखित शब्दांची जात ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x