27 April 2024 5:33 AM
अँप डाउनलोड

नवी मुंबई शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दीड तासात किती सेकंद असतात?
प्रश्न
2
डोळ्याचे आरोग्य निट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होता?
प्रश्न
3
कुठल्या देशामध्ये EU (European Union) मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे?
प्रश्न
4
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
5
महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे?
प्रश्न
6
“डेक्कन क्वीन” हि रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?
प्रश्न
7
…… यांचा जन्मदिन भारतात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
8
रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
9
एका गावाची लोकसंख्या १००० आहे व ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते, तर दोन वर्षानंतर लोकसंख्या किती होईल?
प्रश्न
10
यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?
प्रश्न
11
महात्मा जोतीबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था.
प्रश्न
12
देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प ……. येथे आहे.
प्रश्न
13
२५६ या संख्येचे वर्गमूळ किती?
प्रश्न
14
नेपाल या देशाची राजधानी कोठे आहे?
प्रश्न
15
अ चा पगार ब पेक्षा २० टक्के कमी आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे?
प्रश्न
16
जैश-ए-मोहब्बत च्या कोणत्या अतिरेक्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव नुकताच अमेरिकेने सादर केला होता?
प्रश्न
17
१८ पेनांची किंमत २७० /- रुपये, तर १५ पेनांची किंमत किती?
प्रश्न
18
……. या दिवशी महाराष्ट्र अस्तित्वात आले.
प्रश्न
19
३६२, ११७ व २४४ ची सरासरी किती?
प्रश्न
20
एम.ओ.ए.बी. हा बाँब कोणत्या देशानी नुकताच अफगाणिस्तानमध्ये टाकला?
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
22
१०० मीटर धावणे (पुरुष) खेळात वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे?
प्रश्न
23
महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय?
प्रश्न
24
215 + 359 – 424 = ?
प्रश्न
25
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाच्या असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
प्रश्न
26
भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
27
पाण्याचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला …….. असे म्हणतात.
प्रश्न
28
सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे …….. होती.
प्रश्न
29
एका बँकेतील ठेवी जर ५ वर्षात दुप्पट होतात तर त्याच व्याजदराने ठेवी किती वर्षात आठपट होतील?
प्रश्न
30
कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला?
प्रश्न
31
ऑलिंपिक २०१६ मध्ये नाव उंचवणारी महिला खेळाडू दीपा करमारकर हि कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
32
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरीकेचे …… राष्ट्राध्यक्ष आहेत.
प्रश्न
33
सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे …….. डिग्री सेंटीग्रेड इतके आहे.
प्रश्न
34
हायग्रो मीटर हा एक ….. आहे.
प्रश्न
35
१० रुपयांच्या बंडलमध्ये ९१२३५ या नंबरपासून सलग ९१३१५ या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम असेल?
प्रश्न
36
6 / 6 + 6 = किती
प्रश्न
37
पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या …….. मध्ये नमूद केलेले आहेत.
प्रश्न
38
आधार कार्ड हे कोणत्या देशाचे ओळखपत्र आहे?
प्रश्न
39
सुर्यमालेत पृथ्वी नंतर येणारा ग्रह?
प्रश्न
40
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
प्रश्न
41
…….. हे विवेकानंदांचे गुरु होते.
प्रश्न
42
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?२, ५, १०, १७, ?
प्रश्न
43
सन २०१६ चे ऑंलिंपिक खेळ हे कुठल्या शहरात झाले?
प्रश्न
44
पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?
प्रश्न
45
संगमवर हे रासायनिकदृष्ट्या …… असते.
प्रश्न
46
जर एका परीक्षेत ३० टक्के विद्यार्थी नापास झाले व ३५० विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती?
प्रश्न
47
Question title
प्रश्न
48
“सैराट” या चित्रपटाचे दग्दर्शक कोण?
प्रश्न
49
“लोणार” हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
50
सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा ऑंस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
प्रश्न
51
एक सायकलस्वार ताशी १५ कि.मी. वेगाने तीन तास प्रवास करतो, तर त्याने एकूण किती प्रवास केला?
प्रश्न
52
“खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे” हि कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
प्रश्न
53
पंतप्रधानांनी नोटाबंदिचा निर्णय कोणत्या तारखेला जाहीर केला?
प्रश्न
54
खालीलपैकी कुठल्या देशाची सीमा भारताला लागून नाही?
प्रश्न
55
उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमोचे घराला काय म्हणतात?
प्रश्न
56
असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
57
एका सांकेतिक भाषेत BALD या शब्दाला DCNF असे लिहतात तर TORN हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
58
माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे?
प्रश्न
59
गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते?
प्रश्न
60
एका आयताची लांबी १० मीटर व रुंदी ५ मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
61
तानसा धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
62
गांधीजींनी “चले जाव” चा लढा कोणत्या वर्षी सुरु केला?
प्रश्न
63
चार अंक असलेली सर्वात कमी संख्या कोणती?
प्रश्न
64
खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?2, 5, 9, 14, 20, ?
प्रश्न
65
कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता?
प्रश्न
66
रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
67
‘वन रँक वन पेंशन’ हा धोरणात्मक निर्णय कोणबाबत आहे?
प्रश्न
68
निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो?
प्रश्न
69
महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?
प्रश्न
70
उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस ……. रोजी असतो?
प्रश्न
71
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कुठल्या विषयाकरिता दिल्या जातो?
प्रश्न
72
भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
प्रश्न
73
पोलीस कॉन्स्टेबल चे लगदचे वरचे पद ….. हे आहे.
प्रश्न
74
तामिळनाडू चे मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
75
इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?
प्रश्न
76
केंद्राचे मंत्रीमंडळ हे …….. जबाबदार असते.
प्रश्न
77
खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही?
प्रश्न
78
नुकत्याच कोणत्या शहरात महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती?
प्रश्न
79
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?
प्रश्न
80
चिखलदरा हे पर्यटनस्थळ कुठे आहे?
प्रश्न
81
Question title
प्रश्न
82
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?
प्रश्न
83
A ने ६०० रुपयांची वस्तू B ला ३० टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
प्रश्न
84
पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
प्रश्न
85
सापेक्षतेचा सिद्धांत …… या वैज्ञानिकाने मांडला.
प्रश्न
86
अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी २६ / ११ नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली?
प्रश्न
87
एका संख्येचा ६०% व ४०% यांच्यातील फरक १०० आहे. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
88
२४०० चे १५% = किती
प्रश्न
89
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?
प्रश्न
90
अलिबाग हे …….. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
प्रश्न
91
…… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.
प्रश्न
92
पाणी कोणत्या तापमानावर उकळते?
प्रश्न
93
जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
94
वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या पाचपट आहे. दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या चौपट होणार आहे,तर आता मुलांचे वय किती?
प्रश्न
95
….. हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे.
प्रश्न
96
जर अ हि व्यक्ती एक काम १८ दिवसात पूर्ण करते व ब हि व्यक्ती तेच काम ९ दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
97
१४ मीटर लांबीच्या दोरीचे समान समान लांबीचे ७० तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती?
प्रश्न
98
खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही?
प्रश्न
99
जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
100
लिएन्डर पेस हे कोणता खेळ खेळतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x