26 May 2024 10:56 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग रती सराव पेपर VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……….. येथे १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणाऱ्या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे.
प्रश्न
2
अखिल भारतीय अस्पृश्य समाज संघटनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
3
मुंबई इलाख्यात महिलांना देखील व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे, अशी सूचना ……… यांनी सर्वप्रथम केली.
प्रश्न
4
पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
5
महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ ……… यांनी सुरु केले.
प्रश्न
6
स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान …….. यांनी केले.
प्रश्न
7
नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
प्रश्न
8
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
9
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला सत्याग्रह कोठे केला?
प्रश्न
10
१८९६ मध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ……….. यांनी केली.
प्रश्न
11
मुरुड या आपल्या जन्मगावी स्त्री-शिक्षणाला प्रोत्साहन देणारा समाजसुधारक – _________
प्रश्न
12
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कुणी मदत केली?
प्रश्न
13
भारतरत्न पुरस्कार ……. या समाजसुधारकास देण्यात आला.
प्रश्न
14
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनाची प्रेरणा प्रामुख्याने कोणती होती?
प्रश्न
15
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकेसी विद्यापीठाची स्थापना ………… यांनी केली.
प्रश्न
16
कोणत्या विद्यापीठाने धोंडो केशव कर्वे यांना १९५२ मध्ये डी. लीट पदवी दिली?
प्रश्न
17
जळगाव जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
18
हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेने गोळा केलेल्या फंडपैकी कोणता फंड आहे?
प्रश्न
19
अ) महर्षी कर्वे  यांनी विधवेशी विवाह केला.ब) त्यांना समाज जागृती करावयाची होती.
प्रश्न
20
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना १९५८ साली ………. या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
प्रश्न
21
विधवेशी पुनर्विवाह करणारे पहिले समाज सुधारक – _________
प्रश्न
22
२०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
23
केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
२०११ च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
25
शिका संघटीत व्हा व संघर्ष करा ही घोषणा …… यांनी दिली.

राहुन गेलेल्या बातम्या

x