27 May 2024 12:36 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग रती सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राष्ट्रध्वजातील चक्र ………. येथून घेतले आहे.
प्रश्न
2
पंचायत राजमधील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची गरज ……….. यांनी व्यक्त केली.
प्रश्न
3
भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
4
जिल्हा परिषदेचा कार्यकाल …….. वर्षाचा असतो.
प्रश्न
5
राज्यघटनेतील खालीलपैकी ……….. कलम केंद्र – राज्य संबंधाशी निगडीत आहे.
प्रश्न
6
……… हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
प्रश्न
7
ग्रामीण स्वराज्य संस्थेचा मुख्य ……… असते.
प्रश्न
8
राज्य सरकारच्या हिशेबाची तपासणी करण्याचा अधिकार ……… यांस देण्यात आला आहे.
प्रश्न
9
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण ……… सदस्य असतात.
प्रश्न
10
राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत?
प्रश्न
11
घटनेचा सरनामा …….. यांनी तयार केला.
प्रश्न
12
भारतामध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून पंचायत राज्य अंमलात आले?
प्रश्न
13
घटनेच्या …….. कलमाद्वारे ‘पंचायत राज’ सुरु करण्यात आले.
प्रश्न
14
पंचायत राजमुळे ……. ही गोष्ट साध्य झाली.
प्रश्न
15
भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ……. हे होते.
प्रश्न
16
राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचा उतरता योग्य क्रम खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
17
जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सभासद ……. असतो.
प्रश्न
18
उच्च न्यायालयाची न्यायमूर्तीची नेमणूक ……. करते.
प्रश्न
19
भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी खालीलपैकी किती प्रकारात अंमलात आणता येते?
प्रश्न
20
‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे कवी – _______
प्रश्न
21
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेची किल्ली किंवा आत्मा म्हणून संबोधण्यात येते?
प्रश्न
22
राज्यपालाच्या अनुपस्थितीमध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यपाल म्हणून काम करते.
प्रश्न
23
खालीलपैकी योग्य जोडी निवडा.
प्रश्न
24
भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय …….. या यादीत समाविष्ट आहे.
प्रश्न
25
राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्टे – …………. आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x