26 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
2
कुडे लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
3
कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
4
लोकशाहीचे विकेंद्रीकरण अंमलात आणणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
5
ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
6
आगाशिवाची लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
7
अंकाईची लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
महाराष्ट्रातील ‘खरोसा’ ही कोरीव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
10
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
11
कार्ले भाजे लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
12
त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
13
म्हसरूळ ही महाराष्ट्रातील कोरीव लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
पंचायत राज्याची मूळ संकल्पना कोणच्या विचारप्रणालीवर आधारित आहे?
प्रश्न
15
एकस्तरीय पंचायत ………….. येथे अस्तित्वात होते.
प्रश्न
16
परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
17
जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे कोणाचे कर्तव्य आहे.
प्रश्न
18
गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
19
जिंतूर लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
21
‘ग्राम गणराज्य’ ही संकल्पना …….. यांची होती.
प्रश्न
22
चांभार लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
23
चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
24
‘पांडव लेणी’ ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
25
राष्ट्रीय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x