19 April 2024 7:40 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृशांसाठी कोणती ठोस पावले उचलली?
प्रश्न
2
दुर्लक्षित मतांचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्री – शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण?
प्रश्न
3
सत्यशोधक चळवळ पुनरुज्जीवित करण्याचे श्रेय …….. यांच्याकडे जाते.
प्रश्न
4
पहिल्या कामगार संघटना स्थापनेत पुढाकार ……… यांनी घेतला.
प्रश्न
5
ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द ……… यांनी वापरला होता.
प्रश्न
6
डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे काही काळ अध्यक्ष असणारे समाजसुधारक कोण?
प्रश्न
7
१९१७ साली लॉर्ड मॉंटेग्यू भारतात आले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्याजवळ कशाची मागणी केली?
प्रश्न
8
फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे?
प्रश्न
9
ब्राम्हणेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरु केल्या?
प्रश्न
10
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली होती?
प्रश्न
11
महाराष्ट्रातील जंगलक्षेत्राचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
12
महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक म्हणतात कारण – ________
प्रश्न
13
खालीलपैकी शाहू महाराजांनी कोण कोणते कायदे केले?अ) प्राथमिक शिक्षण सक्तीचेब) वेठबिगारी पद्धत बंदक) अस्पृशांना प्रशासनांत नोकऱ्याड) बालविवाह बंदी
प्रश्न
14
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
15
शिक्षणाच्या प्रसारासाठी अनेक वसतीगृहाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
16
अ) म. फुलेंनी गुलामगिरी पुस्तक लिहिले.ब) त्यांनी दलितांसाठी कार्य केले.क) ते महाराष्ट्रीयन होते.ड) ते समाजसुधारक होते.यापैकी बरोबर विधाने निवडा.
प्रश्न
17
कोणत्या उद्देशाने इ.स. १८७३ मध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज संघटना स्थापन केली होती?
प्रश्न
18
छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी खालीलपैकी कोणाकडून देण्यात आली?
प्रश्न
19
२०११ च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
20
मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरु केली?
प्रश्न
21
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतीगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे समाजसुधारक – __________
प्रश्न
22
महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
23
नांदेड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती – ______
प्रश्न
24
महात्मा फुलेंनी खालील पैकी कोणता ग्रंथ लिहिला?
प्रश्न
25
सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा – _______

राहुन गेलेल्या बातम्या

x