20 April 2024 8:03 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-28

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा – …………
प्रश्न
2
छत्रपती शिवाजी स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
3
ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो?
प्रश्न
4
भारतात ‘ग्रामसभा’ कोणत्या काळापासून अस्तित्त्वात आहे?
प्रश्न
5
सरपंचावरील अविश्वास ठरावासाठी किती सभासदांची सही आवश्यक असते?
प्रश्न
6
३६, ५४, ९० यांना निःशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
7
Choose the correct alternative from those given below.We ______ be careful while crossing a road.
प्रश्न
8
शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, या वाक्यात विधानपुरक कोणते?
प्रश्न
9
put an appropriate punctuation mark after the following :What is your name _____
प्रश्न
10
२८८ व २९४ यांचा म.सा.वि. ६ आहे, तर त्यांचा ल.सा.वि. किती?
प्रश्न
11
खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण – ………….
प्रश्न
12
Let us do away with bad habits.Here ‘to do away with‘ means ________.
प्रश्न
13
निरोगी जनावरांचे डोळे ……… असतात.
प्रश्न
14
शेळीच्या दुधात ……… टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
प्रश्न
15
Which of the following has the correct punctuation marks?
प्रश्न
16
……… ही भारतीय शेळ्यांच्या जातीमध्ये सर्वात जास्त दुध देणारी जात आहे.
प्रश्न
17
खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य नव्हे?
प्रश्न
18
लहानात लहान अशी संख्या सांगा कि जिला २४ ने किंवा ३६ ने भागले प्रत्येक वेळी ३ बाकी उरेल?
प्रश्न
19
‘दिनकर पत्र लिहितो’ या वाक्याचा कर्मणी प्रयोग कोणता?
प्रश्न
20
डांगी गाईचे उगमस्थान महाराष्ट्रात ………. येथे आहे.
प्रश्न
21
पावसच्या स्वामी स्वरूपानंदानी ज्ञानेश्वर मंदिराची स्थापना कोठे केली?
प्रश्न
22
महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका – ……………
प्रश्न
23
नारायणगाव येथे सानेन या विदेशी जातींच्या ………..पैदास होते.
प्रश्न
24
१८ आणि २४ यांचा म.सा.वि. किती?
प्रश्न
25
वाटेत मोटार नादुरुस्त होईल, या वाक्याची भूतकाळी रचना ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x