29 March 2024 5:27 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-3

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व (तालुका) पंचायत समिती कायदा १९६१ नुसार साधारण …………. खेड्यांसाठी तालुका पंचायत समिती संघटीत केलेली असते.
प्रश्न
2
महाराष्ट्रात ‘लँड रेव्हेन्यू कोड’ केव्हा अस्तित्वात आला?
प्रश्न
3
१९९२ पूर्वी पंचायत समितीमध्ये स्त्री उमेदवार निवडून न आल्यास काय केले जात असे?
प्रश्न
4
“कोतवाल” होण्यासाठी वयोमर्यादा खालीलपैकी ………. असते?
प्रश्न
5
१९९२ साली महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या किती होती?
प्रश्न
6
पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव – ________
प्रश्न
7
………. हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.
प्रश्न
8
पंचायत समितीला अर्थपुरवठा ……. करते.
प्रश्न
9
पंचायत समितीचे मुख्य कार्य – _______
प्रश्न
10
पंचायत समितीत सहयोगी सभासद खालीलपैकी ………. यांचे प्रतिनिधित्व करतो.
प्रश्न
11
जिल्हाधिकाऱ्याबद्दल चुकीचे विधान निवडा.
प्रश्न
12
महाराष्ट्रात तहसील प्रशासनाचा अधिकारी – _______
प्रश्न
13
पंचायत समिती संबंधीच्या तरतुदी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा १९६१ च्या कोणत्या परिपाठात आहेत?
प्रश्न
14
……… या मुख्यमंत्र्याने राज्यस्तरीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरु केला.
प्रश्न
15
पंचायत समितीचा मुख्य अधिकारी – _________
प्रश्न
16
बलवंतराय समितीने सुचविलेल्या शिफारशीत ……….. या घटकाला प्राधान्य दिले होते.
प्रश्न
17
राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचा योग्य उतरता क्रम कोणता?
प्रश्न
18
“पंचायत समिती” करिता प्रत्यक्ष निवडणूकीचे तत्त्व कोणत्या समितीने सुचविले?
प्रश्न
19
पंचायत राज्य पद्धतीत पंचायत समितीस कोणत्या प्रकारचा दर्जा दिलेला नाही?
प्रश्न
20
गावात कोतवालाची नियुक्ती ………. करतो.
प्रश्न
21
पंचायत समितीच्या सभापतीची निवड ……… करतो.
प्रश्न
22
१९९६ साली महाराष्ट्रात एकूण ………. जिल्हे होते.
प्रश्न
23
ग्रामपातळीवर महसूलविषयक कार्य करणारा सरकारी कर्मचारी – ________
प्रश्न
24
पंचायत समितीचे सहाय्यक कार्य खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
25
बीडीओ ला मदत करणारा अधिकारी – ________

राहुन गेलेल्या बातम्या

x