28 March 2024 9:34 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
The children were playing ______ the road.
प्रश्न
2
शिव मंदिरासाठी खालीलपैकी कोणते गाव प्रसिद्ध आहे?
प्रश्न
3
भारतीय वायुदलातील सर्वोच्च पद कोणते?
प्रश्न
4
‘आईबाप’ हा शब्द प्रयोग कोणत्या समासाचा प्रकार आहे?
प्रश्न
5
Neither James nor you ………..
प्रश्न
6
२९५ * ५२५ + २९५ * ४७५ = ?
प्रश्न
7
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
प्रश्न
8
भारतात दक्षिण रेल्वेत मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
9
शेळ्या मेंढ्यांचे छप्पर बनविताना मध्यापासून ……….. उंचीचे असावे.
प्रश्न
10
मासासाठी पाळलेल्या शेळ्या-मेंढ्यांना त्यांच्या वजनाच्या ………….. एवढा सुका भाग खाद्यातून खावा.
प्रश्न
11
Many a man ________ died for his country.
प्रश्न
12
‘सहारा’ विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
13
‘आज’ हा शब्द ………. आहे.
प्रश्न
14
संकरीत गाय फक्त …….. दिवसात परत माजावर येत.
प्रश्न
15
५x१२ या संख्येतून ३,१२४ ही संख्या वजा केल्यास २,१८८ ही संख्या उरते तर x च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
16
जगातील शिखांचे पवित्र तीर्थस्थान नांदेड येथे कोणत्या नदीकाठी आहे?
प्रश्न
17
लसूणघास या चारा पिका पासून हेक्टरी ……… टन इतके उत्पन्न मिळते.
प्रश्न
18
मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य ती संधी ओळखा.
प्रश्न
19
१० + ३ * ४५ / ५ = ?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अपरंपार स्वामींचा ६०० वर्षे जुना मठ आहे?
प्रश्न
21
शेळ्यांमध्ये दरवर्षी पिण्याचे प्रमाण ……… टक्के असते.
प्रश्न
22
मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य ती संधी ओळखा.
प्रश्न
23
माहूर वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
24
‘शाब्बास’ हा शब्द ………. आहे.
प्रश्न
25
X ही संख्या ७ ने निःशेष भाग जाणारी एक सम संख्या आहे. तर ७ ने निःशेष भाग जाणारी त्यापुढील सम संख्या सांगा?

राहुन गेलेल्या बातम्या

x