26 May 2024 11:03 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘शाश्वत’ या शब्दाचा शब्दसमूह कोणता?
प्रश्न
2
प्रतिभा, क्षमा व पमा यांची वये अनुक्रमे १२, १८ व ९ वर्षे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा.
प्रश्न
3
एका खेड्यातील साक्षर व निरक्षर यांचे गुणोत्तर ३ : २ आहे. तर निरक्षरांची संख्या ५८० असेल तर साक्षरांची संख्या काढा.
प्रश्न
4
महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोणता?
प्रश्न
5
बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरु केले – ………..
प्रश्न
6
जिलेबी विकून आलेल्या ४५,००० रु. ची वाटणी हरी, महादुल व गंगू यांनी अनुक्रमे ६ : ५ : ४ या प्रमाणात करून घेतली. तर महादुला किती रु. मिळाले असतील?
प्रश्न
7
कोंबडीच्या खतात पोटॅश ……… इतके आहे.
प्रश्न
8
१ मि.ली. दुध निर्मितीसाठी ……….. रक्त  कासेमधून प्रवाहित होणे आवश्यक असते.
प्रश्न
9
दीनबंधू चे संपादक कोण होते?
प्रश्न
10
Fill in the blank with correct alternative out of the following :The sun ……… at six this morning.
प्रश्न
11
नांदेड जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
12
दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. – ‘गाईने गवत खाल्ले.’
प्रश्न
13
नागपूर जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
14
‘श्वास’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – …………
प्रश्न
15
Choose correct punctuation mark can you speak French
प्रश्न
16
Ramesh Stood ……… Ram and Shyama.
प्रश्न
17
देशात सर्वात जास्त पशुधन ……… राज्यात आहे.
प्रश्न
18
जन्मतः करडाचे वजन ……….. किला कि. ग्रॅ. असते.
प्रश्न
19
If I had more money ………. you marry me. Fill in the blank.
प्रश्न
20
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली – …………
प्रश्न
21
नागपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
22
तो खुर्चीवर बसला – क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
23
……… आठवड्यापर्यंत देण्यात येणारे खाद्य म्हणजे लेअरमॅश होय.
प्रश्न
24
धारातीर्थी पडणे. – ……….
प्रश्न
25
महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x