23 April 2024 1:22 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर १० सें.मी. लांबी सळईची लांबी चुकीने १०.१ सें.मी. मोजली तर मोजण्यात झालेली शेकडा चूक काढा.
प्रश्न
2
१०० चे १००% किती?
प्रश्न
3
होल्स्टीफ्रिजीयन गाय एका वेतात ……….. लिटर दुध देते.
प्रश्न
4
छत्रपती शाहू महाराजांचे निधन ……… मध्ये झाले.
प्रश्न
5
(१ चे १००%) + (१०० चा १%) ची किंमत काढा?
प्रश्न
6
३% चे दशांश रूप सांगा.
प्रश्न
7
कोल्हापूर मध्ये सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे ………… यांनी स्थापन केली.
प्रश्न
8
‘जयंत उद्या गावाला जाईल.’ हा वाक्य खालीलपैकी कोणत्या काळातील आहे.
प्रश्न
9
आईने श्यामला मारले. या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?
प्रश्न
10
Choose the correct sentence from the following.
प्रश्न
11
The following two words are used in four sentences. Only one sentence is correct. Select it.Stationary ______ Stationery.
प्रश्न
12
……… म्हशीला भावनगरी नावाने सुद्धा ओळखले जाते.
प्रश्न
13
मराठवाड्यातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर गणले जाते?
प्रश्न
14
निलकंठेश्वरचे प्रसिध्द मंदिर व दुधभुकटीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
15
२७/५० शेकडेवारीत लिहिल्यास ती कशी लिहाल?
प्रश्न
16
मी पुस्तक वाचत होतो. या वाक्याचा खालीलपैकी काळ कोणता आहे?
प्रश्न
17
………… या म्हशीचे मूळ स्थान पंजाब आहे.
प्रश्न
18
औरंगजेबाने बांधलेली मस्जिद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
19
छत्रपती शाहू कोणत्या संस्थानाचे राजे होते?
प्रश्न
20
जे चकाकते ते सोने नसते. याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
21
……….. वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली.
प्रश्न
22
गाय व्यायल्यानंतर ……….. तासापर्यंत तिच्या दुशाला चिक म्हणतात.
प्रश्न
23
शाहू महाराजांनी ………. धरण बांधण्याची योजना तयार केली होती.
प्रश्न
24
महाराष्ट्रात विदेशी वळूंची पैदास केंद्रे तायवडे (पुणे), कोपरगाव व ………. येथे आहे.
प्रश्न
25
रेणुकादेवीचे मंदिर व हलती दीपमाळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x