26 May 2024 10:48 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-4

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जिल्हा परिषदेवर अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती आणि स्त्रिया यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवारण दिले जाते, हे कशाचे द्योतक आहे?
प्रश्न
2
जिल्हा परिषदेचा प्रशासन प्रमुख ………. असतो.
प्रश्न
3
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा पुढीलपैकी …….. यांना सादर करतात.
प्रश्न
4
पंचायत योजनेतील सर्वात शक्तिशाली घटक – ______
प्रश्न
5
कोतवाल कोणाच्या कार्यात मदत करतो?
प्रश्न
6
जिल्हा परिषदेस अर्थपुरवठा ……… करते.
प्रश्न
7
जिल्हा परिषदेचा ठराव शासनाच्या विरुद्ध असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे?
प्रश्न
8
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्त्रियांसाठी सद्या ……… जागा राखीव आहे.
प्रश्न
9
जिल्हा परिषदेत एकूण ……… विषयाबाबत कार्य करावे लागते.
प्रश्न
10
आमदार, खासदारांना कोणत्या राज्यात जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व दिले जाते?
प्रश्न
11
घटनेच्या कलमान्वये व्यापार व वाणिज्य काही मर्यादेपर्यंत सुरळीत व मर्यादित ठेवण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्यांना प्राप्त झालेले आहेत?
प्रश्न
12
जिल्हा परिषदेची मुख्य समिती – _____
प्रश्न
13
भारतीय घटनेचे मूळ स्वरूप – ________
प्रश्न
14
जिल्हा परिषदेत …… या समितीचा प्रमुख मागासवर्गीय असतो.
प्रश्न
15
…………… म्हणून भारत हे एकसंघ राज्य आहे.
प्रश्न
16
कोतवालाची नेमणूक कोण करतात?
प्रश्न
17
महानगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी – _________
प्रश्न
18
किती कालावधीनंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी सभा व्हायला हवी?
प्रश्न
19
भारत हे – _________
प्रश्न
20
महाराष्ट्र जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्व प्रथम कोणत्या साली झाल्या?
प्रश्न
21
जिल्हा परिषद सदस्य कशाप्रकारे निवडले जातात?
प्रश्न
22
कोणती बाब केंद्र सरकारच्या एकत्रित निधीचा भाग होऊ शकत नाही?
प्रश्न
23
महाराष्ट्रात जिल्हा परिषद नसलेला जिल्हा – _______
प्रश्न
24
……. या राज्यात कलेक्टरचा पंचायत राज्यात सक्रीय सहभाग होता.
प्रश्न
25
जिल्हा परिषदेच्या किती समित्या असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x