3 November 2024 5:35 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-43

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गुरांकारिता उत्तम प्रथिनयुक्त खाद्य ………. आहे.
प्रश्न
2
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या वर्षी बुद्ध धम्म स्वीकारला?
प्रश्न
3
३ सें.मी. बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी १ सें.मी. बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील?
प्रश्न
4
“It was a great temple” Make exclamatory.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या धान्याच्या कोंड्यात तेलाचे प्रमाण जास्त असते?
प्रश्न
6
जनावरांना सर्वाधिक ऊर्जा कोणत्या खाद्यापासून मिळते?
प्रश्न
7
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही आहे?
प्रश्न
8
आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयताचे क्षेत्रफळ २८८ चौ.सें.मी. असल्यास त्याची लांबी किती?
प्रश्न
9
पुढील शब्दाचे लिंग ओळखा. ‘साखरभात’
प्रश्न
10
पुणे करार ………. यांच्यात झाला.
प्रश्न
11
सन २०११ च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
12
गुण या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्यांच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
प्रश्न
13
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते?
प्रश्न
14
Choose the correct word to complete the following sentence.I have know him for many tears,……. I have never liked him.
प्रश्न
15
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा केली?
प्रश्न
16
“The Policeman marched ………… his office.” Choose the correct preposition.
प्रश्न
17
‘तो गाणे गातो.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
18
बावन्न दरवाज्याचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते?
प्रश्न
19
महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
20
एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ २१० चौ.सें.मी. असून त्याची उंची १५ सें.मी. आहे, तर त्याचा पाया किती?
प्रश्न
21
निकृष्ट चारा मिळणाऱ्या गुरांना पूरक खाद्य म्हणून ………… उपयुक्त ठरले आहे.
प्रश्न
22
Choose the correct phrase of the following. After her death, there was none ——– her property.
प्रश्न
23
एका अर्धवर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ ३०८ चौ.मी. आहे, तर त्या बागेची परिमिती काढा.
प्रश्न
24
पितळखोरा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
25
गुरांना भूक मंदावणे हा आजार कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x