26 May 2024 11:17 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-49

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केसरी चे पहिले संपादक ………… हे आहेत.
प्रश्न
2
………. चोची कापण्याच्या यंत्राला डिबेकर असे म्हणतात.
प्रश्न
3
विकारविलसित या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
4
Rewrite the correct sentence using ‘unless’.If you cannot behave yourself, you will have to find another job.
प्रश्न
5
खालील वाक्यातील काळ ओळखा.‘आम्ही परवा तुमच्याकडे येवू.’
प्रश्न
6
२० आणि ३० यामधील मूळसंख्या किती?
प्रश्न
7
७,६३१ ही संख्या सर्वात जवळच्या सहस्त्रात पूर्ण केल्या किती होते?
प्रश्न
8
आगरकर हे पूर्णपणे बुद्धीप्रामाण्यवादी सुधारक होते कारण त्यांनी …………
प्रश्न
9
शेळीच्या दुधात खनिज पदार्थ …….. असते.
प्रश्न
10
सुधारक हे वृत्तपत्र ………… यांनी सुरु केले.
प्रश्न
11
असील जात मध्य भारतात ………… या राज्यात पहावयास मिळते.
प्रश्न
12
Change into Superlative Degree.Ramesh is more industrious than most other workers.
प्रश्न
13
खालील वाक्याचे प्रकार ओळखा.‘जो करेल तो भरेल.’
प्रश्न
14
कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे मग कोठे आहे?
प्रश्न
15
लहानातली लहान पाच अंकी संख्या मोठ्यातल्या मोठ्या तीन अंकी संख्येने कमी करून मांडल्यास किती होईल?
प्रश्न
16
प्रश्न
17
मोरिनो मेंढ्या भारतात ……… आली कुलू जिल्ह्यात प्रथम आल्या.
प्रश्न
18
९० आणि १०० यामधील समसंख्या सांगा?
प्रश्न
19
खालील वाक्याचे प्रकार प्रकार ओळखा.‘भारत आमचा देश आहे.’
प्रश्न
20
Choose the correct version of “No sooner than”‘As soon as the day of sunlight is over, the day of moonlight begins.’
प्रश्न
21
लॅन्सेट प्रिकरणच्या सहाय्याने ……….. लसीकरण करावे.
प्रश्न
22
I said to him, “What is the news?” The correct indirect form of the sentence is
प्रश्न
23
राधानगरीचे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे?
प्रश्न
24
विशालगड किल्ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
25
………… लोक बेंदराच्या सणाला बैलाची पूजा करतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x