27 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-50

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून निवडा. जिभेला हाड नसणे.
प्रश्न
2
भारतात कोणत्या आजारामुळे शेळीच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
प्रश्न
3
विदेशी गाईमध्ये बांध्याने लहान व दुधाकरिता उपयुक्त असलेली गाय कोणती?
प्रश्न
4
निर्मळ पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी खालीलपैकी कोणता उपाय जास्त प्रभावी आहे?
प्रश्न
5
५०० रु. चे द.सा.द.शे. ८% दराने ४ वर्षाचे व्याज किती?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता एक मराठी वर्णाचा प्रकार नाही?
प्रश्न
7
Choose the proper word of the phrase “place where dogs are kept.”
प्रश्न
8
Choose the proper phrase for the word “Utopian”
प्रश्न
9
खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून राजगड व तोरणा हे किल्ले जवळ आहेत?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती एक शब्दाची जात नाही आहे?
प्रश्न
11
एका माणसाने द.सा.द.शे. १० दराने ३,००० रु. २ वर्षासाठी बँकेत सरळव्याजाने ठेवले. दोन वर्षानंतर त्याला परत मिळणारी रक्कम किती?
प्रश्न
12
भारतातील कोणती मेंढी लांब धाग्याची लोकर देते?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे?
प्रश्न
14
दरसाल १८% सरळव्याजाने रु. १०,००० गुंतवले, तर दर महिन्याला किती व्याज मिळेल?
प्रश्न
15
‘भुईकोट किल्ला’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
16
त्रिगुणी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते?
प्रश्न
17
Choose the correct proper phrase for the word ‘stable’.
प्रश्न
18
खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही आहे?
प्रश्न
19
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते?
प्रश्न
21
हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्य तेल खालीलपैकी कोणत्या पिकापासून तयार केले जाते?
प्रश्न
22
Select the correct synonym of ‘genuine’
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या दुधामध्ये स्निग्धांचे प्रमाण सर्वात जास्त असते?
प्रश्न
24
अॅग्लोन्युबियन ही शेळीची जात कोणत्या दोन शेळीच्या संकर प्रक्रियेतून निर्माण करण्यात आली?
प्रश्न
25
बीसीजी लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते?

राहुन गेलेल्या बातम्या

x