27 April 2024 6:26 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-51

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शालिनी पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
2
मधुमेह हा विकार ………..तील बिघाडामुळे होतो.
प्रश्न
3
चादरीसाठी प्रसिध्द असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
4
Murder is one’s father’s is known as _______.
प्रश्न
5
एका माणसाने द.सा.द.शे. १० दराने ३,००० रु. २ वर्षासाठी बँकेत सरळव्याजाने ठेवले. दोन वर्षानंतर त्याला परत मिळणारी रक्कम किती असेल?
प्रश्न
6
कृत्रिम रेतनाकरिता आवश्यक असलेले वळूचे रेत गोठवून ………….. ठेवतात.
प्रश्न
7
Choose the correct preposition – ‘Some people like to jump ……. a flooded river.’
प्रश्न
8
अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला खालीलपैकी शब्द कोणता आहे?
प्रश्न
9
कोणत्या जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द पवित्र क्षेत्र आहे?
प्रश्न
10
महाराष्ट्रात लोकर वर्गीकरण प्रयोगशाळा खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
11
खालील वाक्याचे रूप सांगा.‘चांगला अभ्यास केला तरच पहिला नंबर येईल.’
प्रश्न
12
मी शाळे………. जातो.योग्य विभक्ती प्रत्ययाचा उपयोग करा.
प्रश्न
13
केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
14
संत्र्याची एक पेटी २५० रु. ला खरेदी केली. २५ रु, नफा प्राप्ती साठी ती पेटी किती रुपयांना विकावी?
प्रश्न
15
महाराष्ट्रातील आधुनिक वराह पालन केंद्र ……….. येथे आहे?
प्रश्न
16
सिगारेटच्या धुम्रपानामुळे कोणत्या अवयवास कॅन्सर होतो?
प्रश्न
17
डायलिसीस खालीलपैकी कोणत्या विकारासाठी वापरतात?
प्रश्न
18
Select the correct pair of words revealing the difference between ‘defy-defy’
प्रश्न
19
भारतात सर्वप्रथम कृत्रिम रेतनाचा यशस्वी प्रयोग कोठे करण्यात आला?
प्रश्न
20
………… हा रोग संसर्गजन्य नाही आहे.
प्रश्न
21
Select the correct adverb of ‘consider’.
प्रश्न
22
वैराग हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
23
एका वस्तूची किंमत १५० रु. होती. १०% तोटा पत्करून ती विकली, तर तिची विक्रीची किंमत किती असेल?
प्रश्न
24
एका दुकानदाराने एक खेळणे ६ रु. ना विकले. तेव्हा त्याला २०% नफा झाला. तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती असेल?
प्रश्न
25
बाजारहाट हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x