26 April 2024 3:09 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-53

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Which one of the following is a pair of words of almost the same meaning.
प्रश्न
2
केंद्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे मासिक वेतन किती असते?
प्रश्न
3
Use the correct verb in the following sentence.Oh that I ________ young again!
प्रश्न
4
१२ हजार + १३ शतक + २ दशक = ?
प्रश्न
5
पुणे नागरी संकुल हे देशातील कितवे नागरी संकुल आहे?
प्रश्न
6
पशुधनाच्या बाबतीत भारत देशाचा जगात ………..क्रमांक लागतो.
प्रश्न
7
……….. पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.
प्रश्न
8
१ आणि १० यामधील मूळसंख्या किती?
प्रश्न
9
बायोप्सी म्हणजे खालीलपैकी काय?
प्रश्न
10
तुपामध्ये …….. पाण्याचा अंश असतो.
प्रश्न
11
लोणी  व चीज अशा दुग्धोत्पादनाच्या निर्यातीत ……… अग्रेसर आहे.
प्रश्न
12
पुणे नागरी संकुल हे राज्यातील कितवे नागरी संकुल आहे?
प्रश्न
13
ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे चालविले जाते?
प्रश्न
14
The phrase nearest to the meaning of ‘Symposium’ is ______
प्रश्न
15
राष्ट्रपती यांचा मासिक वेतन खालीलपैकी किती असतो?
प्रश्न
16
लोकर उत्पादनात व निर्यातीत …….. देश आघाडीवर आहे.
प्रश्न
17
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.मुलाने खडू फेकला.
प्रश्न
18
राष्ट्रीय दुध विकास महामंडळाचे ……….. चेअरमन डॉ. वर्गिस कुरियन हे होते.
प्रश्न
19
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.सतीशने अभ्यास केला म्हणून पास झाला.
प्रश्न
20
पुढीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी कोणती संख्या मूळसंख्या आहे?
प्रश्न
22
पंडुरोग कोणत्या घटकाचे शरीरातील प्रमाण कमी झाल्यास होतो?
प्रश्न
23
५,५५५ ही संख्या सर्वात जवळच्या शेकड्यास पूर्ण केल्यास खालीलपैकी कोणते उत्तर येते?
प्रश्न
24
पुढील शब्दाचे लिंग कोणते आहे? “भाजीपाला”
प्रश्न
25
He thought that everything is future is obscure.The word nearest to the meaning of “obscure is”

राहुन गेलेल्या बातम्या

x