21 May 2024 1:28 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-65

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तकाई हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
2
Fill in the appropriate verb. It is his habit to_________fault with others.
प्रश्न
3
निर्जुतुकिकरण प्रक्रियेत दुध ________सेल्सियस तापमान तापवितात.
प्रश्न
4
एक काम 10 जण 18 दिवसांत पूर्ण करतात. तर तेच काम 6 जण किती दिवसांत पूर्ण करतील?
प्रश्न
5
शेळीच्या दुधात _____ ते ____ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
प्रश्न
6
कोणत्या दराने 1,200 रु. चे 8 वर्षात सरळव्याज दामदुप्प्पट होईल?
प्रश्न
7
Choose the correct alternative from those given below.We _______ be careful while crossing a road.
प्रश्न
8
महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
9
वचन – विचार, विजोड पद ओळखा.
प्रश्न
10
Add the appropriate question tag. “I never drink tea, ________.
प्रश्न
11
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
12
गाईला सुरुवातीला किती दात असतात?
प्रश्न
13
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
14
शांती ही माझ्या बहिणीच मुलगी आहे. नाम ओळखा.
प्रश्न
15
एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरसरी 13. 5  वर्षे आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे. तर तिसऱ्या मुलांचे वय किती?
प्रश्न
16
एक बैलगाडी 2583 रु. स विकल्याने शे. 5 रु. चा नफा होतो. तर त्या  बैलगाडीची खरेदी किंमत किती?
प्रश्न
17
जागतिक साक्षरता दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
प्रश्न
18
मधाचे बोट लावणे. या म्हणीचा अर्थ काय आहे?
प्रश्न
19
गाईला सुका चारा दिवसाला किती किलो द्यावा.
प्रश्न
20
हॉकीच्या  काठीचे वजन किती?
प्रश्न
21
Choose the correct preposition – “some people like to jump_____ a flooded river.
प्रश्न
22
खालीलपैकी चार पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द कोणते?
प्रश्न
23
कोणत्या वर्षी कॉम्पुटर प्रचलित झाले?
प्रश्न
24
गाय एकदा माजावर आल्यानंतर परत किती दिवसांनी पुन्हा माजावर येते?
प्रश्न
25
पोलादी कानशी बनविण्याचा उद्योग कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x