27 May 2024 12:04 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-70

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग काढा.
प्रश्न
2
‘फुलात” या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे?
प्रश्न
3
म्हशीमध्ये कॅॅरोटीन रक्तामधून विरघळले जाते त्यामुळे त्यांचा रंग ___दिसतो.  योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
4
Add the appropriate question tag.‘Let’s go;_______
प्रश्न
5
दुधाची महापूर योजना ____ साली सुरु केली. योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
6
एका चौरसाची परिमिती 144  मीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
7
एक मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले, तर आणखी दोन खड्डे खोदण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
8
खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.भारतामध्ये शेळीच्या ________ जाती आहेत.
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही?
प्रश्न
10
नवीन जन्मलेल्या वासराला चिक त्याचा वजनाच्या ____% द्यावा. योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
11
जर्सी गाय एक वेतन सरासरी ________ लिटर दुध देते.
प्रश्न
12
“Just a moment, I __________________make you a Sandwich
प्रश्न
13
पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोणत्या वर्षी  पासून सुरु करण्यात आली?
प्रश्न
14
Choose the correct article. ______ gold is a precious metal.
प्रश्न
15
Choose the Correct Work.Raju is poor,_______ he helps his neighbours
प्रश्न
16
महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत?
प्रश्न
17
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या किती?
प्रश्न
18
वर्णाचे एकूण किती प्रकार आहेत?
प्रश्न
19
संभाजी महाराजांची  समाधी कुठे आहे?
प्रश्न
20
महाराष्ट्रात एकूण ___ जिल्हे आहेत.
प्रश्न
21
8% चे दशांश रूप कोणते?
प्रश्न
22
पुणे प्रशासकीय विभागास _____म्हटले जाते.
प्रश्न
23
खालील दिलेल्या पर्यायांपैकी ऱ्हस्व स्वर कोणता?
प्रश्न
24
राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे?
प्रश्न
25
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना कोणत्यावर्षी करण्यात आली?

राहुन गेलेल्या बातम्या

x