26 April 2024 9:11 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-75

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दोन कोणाचे माप ७ : २ असे आहे. लहान कोण ४०॰ चा असल्यास मोठा कोण किती अंशाचा असावा?
प्रश्न
2
Choose the correct adjective form of ‘sense’
प्रश्न
3
एकवचनी शब्द ओळखा.
प्रश्न
4
उच्च न्यालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय खालीलपैकी किती असते?
प्रश्न
5
वासराला त्याच्या वजनाच्या प्रमाणात ………. प्रतिदिन चिक पाजावे.
प्रश्न
6
……… म्हशीच्या दुधात जास्तीत जास्त फॅटचे प्रमाण असते.
प्रश्न
7
शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिध्द आहे?
प्रश्न
8
राष्ट्रपती व मंत्रीपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण?
प्रश्न
9
कोंबडीच्या अंड्यामध्ये ………. टक्के प्रथिने असतात.
प्रश्न
10
नाशिक या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
11
विदर्भातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
12
The rose is the ……… beautiful Flower.
प्रश्न
13
मंत्रीमंडळ कोणाला जबाबदार असते?
प्रश्न
14
देशी गाईचा दुध देण्याचा काळ ………… दिवसाचा असतो.
प्रश्न
15
सव्वा आठ रुपयांना १ डझन आंबे मिळतात, तर १६५ रुपयांमध्ये किती आंबे येतील?
प्रश्न
16
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज १२० असल्यास मोठी संख्या कोणती?
प्रश्न
17
Fill in the correct verb. I know all about that because I _______ it twice.
प्रश्न
18
पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
19
जर १०, २० क्ष, ४० प्रमाणात असतील तर क्ष ची किंमत काढा.
प्रश्न
20
मराठा विद्यापीठाने विकसित केलेली गाय खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
प्रश्न
22
पुढील शब्दाची संधी विग्रह करा. “देवेंद्र”
प्रश्न
23
Choose the correct meaning of the phrase. ‘To get hold of’ as used in the passage.
प्रश्न
24
भारतात खालीलपैकी कोणती शासनपद्धती आहे?
प्रश्न
25
‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x