27 May 2024 12:00 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-8

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०११ च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
2
धोंडो केशव कर्वे यांचे कार्य ……….. येथे विस्तारले आहे.
प्रश्न
3
कोणाचे वार्षिक अंदाजपत्रक व खर्च जिल्हा परिषदेने मान्य करावयाचे असते?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणते ग्रामसेवकाचे कार्य नाही आहे?
प्रश्न
5
लोकशाही विकेंद्रीकरण तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीची कल्पना कोणी मांडली?
प्रश्न
6
अशोक मेहता समितीने पंचायत राज्यपद्धती संबंधी खालीलपैकी कोणत्या शिफारशी केल्या होत्या?
प्रश्न
7
जिल्हा परिषदेची वेळेवर मिटिंग नाही झाली तर ती मिटिंग बोलवण्याचा अधिकार कोणास आहे?
प्रश्न
8
महाराष्ट्रात पंचायत राज्य योजनेला बरेच वेळा ……… असेही म्हणतात.
प्रश्न
9
समता संघ संस्था ………. यांनी स्थापन केली.
प्रश्न
10
सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे?
प्रश्न
11
ग्रामपंचायत ग्रामसभेची …….. समिती असते.
प्रश्न
12
विधवा विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था ……….. यांनी स्थापन केली.
प्रश्न
13
महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगपालिका आहेत?
प्रश्न
14
भीमा, सीना, माण, भोगावती, बोरी या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहतात?
प्रश्न
15
सरपंचाची निवड कोणाकडून होते?
प्रश्न
16
महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाला कसे पदच्युत केले जाते?
प्रश्न
17
धोंडो केशव कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये …………. हा विषय शिकवत होते.
प्रश्न
18
महर्षी कर्वेना भारतरत्न खालीलपैकी ………… या कार्याबद्दल दिले गेले.
प्रश्न
19
महानगरपालिका ……. च्या मान्यतेने उपआयुक्ताची नेमणूक करते.
प्रश्न
20
महाराष्ट्रात स्थानिक राज्य संस्थांची …….. पद्धती स्वीकारलेली आहे.
प्रश्न
21
ग्रामपंचायतीचे समर्थन ……. या आधारावर होऊ शकते.
प्रश्न
22
अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम या संस्था प्रथम ……….. यांनी सुरु केल्या.
प्रश्न
23
हातकणंगले तालुक्यात कोठे चांदीचे दागिने तयार करतात?
प्रश्न
24
पंचायत राज्य योजना महाराष्ट्र सरकारने केव्हापासून अंमलात आणली?
प्रश्न
25
ग्रामपंचायतीच्या सभेसाठी आवश्यक गणपूर्ती संख्या ……… असावी.

राहुन गेलेल्या बातम्या

x