26 May 2024 11:48 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पंचायत समितीचा गट विकास अधिकार हा खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो?
प्रश्न
2
ग्रामपंचायतीची निवडणूक दर ……….. वर्षाने होते.
प्रश्न
3
पंचायत समितीच्या बैठकांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे किती महिन्यातून एकवेळा पाठवावा लागतो?
प्रश्न
4
विधानपरिषदेत किती सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणते त्रिस्तरीय पंचायत राज्याचा स्वीकार करणारे भारतातील पहिले घटकराज्य आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी ……… हे कार्य महाराष्ट्रातील पंचायत समितीचे नाही.
प्रश्न
7
………… या मुख्यमंत्र्याने राज्यस्तरीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरु केला.
प्रश्न
8
पंचायत राज्यव्यवस्थेमध्ये पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो?
प्रश्न
9
विधान परिषद अर्थविधेयकाला मंजुरी देण्यास फक्त किती दिवस विलंब करू शकते?
प्रश्न
10
विधानपरिषदेचा कालावधी ………. असतो.
प्रश्न
11
मुख्यमंत्री व मंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात?
प्रश्न
12
सर्वसाधारणपणे विधानसभेच्या एका मतदार संघात ………… लोकसंख्या असते.
प्रश्न
13
पंचायत समितीची यशस्वी कार्यवाही प्रामुख्याने ……….. यांच्या भूमिकेवर अवल्नाबून आहे.
प्रश्न
14
पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव – _______
प्रश्न
15
पंचायत समितीच्या सदस्याची जागा रिकामी झाल्यावर गटविकास अधिकारी कोणाला कळवितो?
प्रश्न
16
“पंचायत समित्या” हे क्षेत्रीय नियोजनाचे कशाप्रकारचे घटक आहेत?
प्रश्न
17
भारतात …….. या राज्यात विधानपरिषद नाही.
प्रश्न
18
मंत्रीमंडळाचा जास्तीत जास्त कालावधी किती वर्षे असतो?
प्रश्न
19
महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन ……….. येथे भरते.
प्रश्न
20
पंचायत प्रशासनात ‘गट’ यांचा अर्थ – _______
प्रश्न
21
महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधींची संख्या – ________
प्रश्न
22
पंचायत समितीच्या निवडणुका ………. वर लढविल्या जातात.
प्रश्न
23
राज्य विधीमंडळाची सदस्य नसलेली एखादी व्यक्ती मंत्री झाली तर त्या व्यक्तीला किती महिन्यांच्या आत राज्य विधीमंडळाच्या सदस्य म्हणून निवडून यावे लागते?
प्रश्न
24
पंचायत समितीतील तिसऱ्या आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचा अधिकार ………. यांना प्राप्त झाला आहे.
प्रश्न
25
विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी दर दोन वर्षांनंतर किती सदस्य निवृत्त होतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x