23 April 2024 8:16 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१८ इंग्रजी वर्णमालेतील १५ व्या अक्षराच्या डाव्या बाजूने येणारे ५ वे अक्षर कोणते ?
प्रश्न
2
विसंगत गट ओळखा
प्रश्न
3
९,५,७,८,२ या अंकापासून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या बनवा व त्याच्यातील फरक किती.
प्रश्न
4
रोज ८ पाने वाचल्यास रमाला एक पुस्तक वाचण्यास ३० दिवस लागतात. जर रोज १० पाने वाचली तर किती दिवस लागतील ?
प्रश्न
5
पाच संख्यांची सरसरी १०० आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर संख्यांची सरसरी किती ?
प्रश्न
6
विसंगत गट ओळखा.
प्रश्न
7
एका कारखान्यात 76 टक्के मजूर पुरुष व बाकी १६८ महिला मजूर काम करतात. तर टा कारखान्यात पुरुषांची संख्या किती ?
प्रश्न
8
५,१०,२०,४०,८०,?=?
प्रश्न
9
६५० चे १५ टक्के = किती ?
प्रश्न
10
HFIG, MKNL, PRSQ …………………
प्रश्न
11
जर १२ माणसे एक काम २० दिवसात पूर्ण करतात. तर १५ माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
प्रश्न
12
एका मुलाने ३२५ रुपयात ४९ रु. मिळवण्या ऐवजी त्यामधून वजा केले, तर त्याच्या हिशोबात फरक कितीचा पडेल ?
प्रश्न
13
88008888÷88 किती ?
प्रश्न
14
जर उत्तरेला पूर्व म्हटले तर पश्चिमेला काय म्हणाल ?
प्रश्न
15
गाईची किंमत शेळीच्या किमती पेक्षा ३०० रु ने जास्त आहे. शेळीची किंमत २५० रु. असल्यास गाय व शेळीची एकूण किंमत किती ?
प्रश्न
16
संबंध ओळखा : करोडपती : संपत्ती ::बुद्धीमान : ?
प्रश्न
17
जर एखाद्या महिन्याच्या १६ तारखेला शनिवार येत असेल तर पहिल्या तारखेला कोणता वार येणार ?
प्रश्न
18
४५० रु. क्विंटल या दराने ५ किलो ग्रम गव्हाची किंमत किती ?
प्रश्न
19
‘X’ हि विषम संख्या आहे, तर खालील पैकी सम संख्या कोणती ?
प्रश्न
20
a-cab-ab-bc
प्रश्न
21
पुढील संख्याचे मध्यमाने किती . १,१०,१००,१०००,१०,०००
प्रश्न
22
चौरसाची बाजू १६ मी. आहे तर क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
23
३७५ रु. ची वस्तू विकल्याने दुकानदाराने शे १६ सूट दिली, तर दुकानदाराला किती रक्कम मिळाली ?
प्रश्न
24
B :8, C:27, D:64 तर Z:?
प्रश्न
25
पहिला २० क्रमवार सम संख्यांची बेरीज किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x