26 May 2024 11:54 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Question title
प्रश्न
2
प्रयोग ओळखा –चोराने कुळूपास तोडले.
प्रश्न
3
शब्दाच्या जाती किती आहेत ?
प्रश्न
4
खालीलपैकी स्वतंत्र्य वर्ण ओळखा.
प्रश्न
5
एका दिवसाचे ६ तास म्हण्जे किती टक्के .
प्रश्न
6
आधुनिक वर्णमालेत एकूण …………….वर्ण आहे.
प्रश्न
7
द.सा.द.शे. १५ दराने ८०० रु. चे वर्षाचे सरळव्याज दराने रास किती ?
प्रश्न
8
खालीलपैकी ‘अनुनासिक’ वर्ण ओळखा.
प्रश्न
9
८२ संत्री ,१०० चुकू व ६४ केळी काही मुलांना सारखी वाटली, तेव्हा प्रत्येक प्रकारची १० फळे उरली. तर जास्तीत जास्त किती मुळे असतील ?
प्रश्न
10
मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे ?
प्रश्न
11
‘अत्तराचे दिवे जाळणे’ म्हणजे काय ?
प्रश्न
12
शब्दांच्या संधी ओळखा. बाल +आनंद
प्रश्न
13
‘उंदीर’ या शब्दाचे अनेक वचन सांगा .
प्रश्न
14
शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
15
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ‘जीव बारीक-बारीक होणे’
प्रश्न
16
‘बटाटेवडा’ या शब्दाचे लिंग कोणते ?
प्रश्न
17
शब्दांच्या संधी ओळखा – देव + आलय
प्रश्न
18
शब्दांच्या संधी ओळखा – सूर+ईल
प्रश्न
19
११ संख्याची सरासरी ५० आहे.प्रथम सहा ची ४९ व शेव्त्च्याशाची ५२ असल्यास सहावी संख्या कोणती ?
प्रश्न
20
Question title
प्रश्न
21
Question title
प्रश्न
22
जर ७=९, ८=१, ९=८, १=२ लिहिले तर ७८९२१-९२७१८=किती ?
प्रश्न
23
अजित ने एक मोबाईल १६८० रु. ला विकला, तर त्याला त्यावस्तूवर १८० रु. नफा झाला. तर शेकडा नफा किती ?
प्रश्न
24
शब्दांच्या संधी ओळखा – कृत +अर्थ
प्रश्न
25
प्रयोग ओळखा. आई मुलाला शोधते .

राहुन गेलेल्या बातम्या

x