27 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एक माणूस आणि त्याचा मुलगा यांच्या वयाची सरासरी ३५ वर्ष आहे, त्यांचा अनुपात क्रमश : ५ : २ असेल,तर मुलाचे वय किती ?
प्रश्न
2
१०९०१२३ ÷ १००००= ?
प्रश्न
3
पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे ?
प्रश्न
4
‘इतिश्री होणे’ म्हणजे काय ?
प्रश्न
5
‘आई-बापा प्रमाणेच त्यांच्या अपत्यांनीही वागणे’ या आशयाची म्हण ओळखा.
प्रश्न
6
35²-28²=M² तर M = ?
प्रश्न
7
√? +२९ =√२७०४
प्रश्न
8
पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता ?
प्रश्न
9
२० पैकी ३ म्हणजे शेकडा किती ?
प्रश्न
10
‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
प्रश्न
11
पुढील राशीचे अवयव कोणते ?X²+7X+12=?
प्रश्न
12
√०.०९+√०.४९= ?
प्रश्न
13
१०३ वी विज्ञान परिषद कोठे भरली ?
प्रश्न
14
संधि म्हणजे काय ?
प्रश्न
15
‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून शब्द शक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?
प्रश्न
16
एका चौरसाची परिमिती ३२ असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
17
१ ते ४० पर्यंत सर्व संख्याची स्रारासरी किती ?
प्रश्न
18
रामराव आपल्या उत्पन्नाच्या ७५% खर्च करतात, जर त्यांची शिल्लक ५००० रु. असेल तर त्यांचे उत्पन्न किती ?
प्रश्न
19
योग्य शब्द लिहा.इ, ए, ऋ हे …………स्वर आहेत .
प्रश्न
20
विशाल कोनाचे माप ……..असते .
प्रश्न
21
‘पुढारी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
22
जर A = गुणाकार, B =बेरीज, C=भागाकार, D=वजाबाकी तर १५० ही संख्या अशी लिहिता येईल .
प्रश्न
23
किती टक्के दराने एक धनराशी २५ वर्षात डबल होईल ?
प्रश्न
24
मुद्दल = रास – (?)
प्रश्न
25
एका ३०० मीटर लांबीच्या आगगाडीला विजेचा खांब ओलांडण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो, तर गाडीचा ताशी वेग किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x