25 April 2024 3:22 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०११ च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
2
‘नोबेल पारितोषिक’ देण्यास कोणत्या सालापासून सुरुवात झाली ?
प्रश्न
3
काळ ओळखा. ‘मी पात्र वाचले आहे.’
प्रश्न
4
‘सूर+असुर’ (संधि करा)
प्रश्न
5
भारताने…………न्यायालयीन पद्धतीचा अवलंब केला आहे.
प्रश्न
6
भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरु झाले ?
प्रश्न
7
हनुमान हा रामाचा दूत आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती .
प्रश्न
8
औढा नागनाथ………….हे ज्योतिर्लिंग आहे.
प्रश्न
9
कोणतेही विशेषण …………असते ?
प्रश्न
10
‘झूम’ हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे ?
प्रश्न
11
वर्धेत दारूबंदी कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला ?
प्रश्न
12
भारतीय राष्ट्रगीत म्हणावयाचा कालावधी किती ?
प्रश्न
13
‘तो आणि मी शाळेत गेलो.’ या वाक्यातील अव्यय ओळखा.
प्रश्न
14
‘छत्तीसचा आकडा’ या शब्दप्रयोगाचा समानार्थी शब्दप्रयोग ओळखा.
प्रश्न
15
‘नेफा’ हे भारतातील कोणत्या राज्याचे जुने नाव आहे ?
प्रश्न
16
कोणत्या ग्रहावर पाणी सापडले ?
प्रश्न
17
‘गंगा’ हे कोणते नाम आहे ?
प्रश्न
18
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे.
प्रश्न
19
‘गणेश’ या शब्दाचा विग्रह करा.
प्रश्न
20
देवनागरी लिपी भारतात प्रथम कोणी आणली ?
प्रश्न
21
भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
प्रश्न
22
रशिया या देशाची राजधानी कोणती ?
प्रश्न
23
‘ती घरी जाते’ प्रयोग ओळखा.
प्रश्न
24
(:) कंसातील चिन्ह कोणते आहे ?
प्रश्न
25
खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x