29 March 2024 5:04 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आग्रा या शहराचे संस्थापक कोण होते ?
प्रश्न
2
ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार कोणास आहे ?
प्रश्न
3
0.085+0.8+0.58=?
प्रश्न
4
९० चे ५०%+३०चे १० %= ?
प्रश्न
5
‘धवल-क्रांती’ ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
6
२१ ते ३० यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती ?
प्रश्न
7
१० रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयात विकली, तर व्यवहारात शेकडा नफा किती झाला ?
प्रश्न
8
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे.
प्रश्न
9
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
10
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो ?
प्रश्न
11
बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव काय आहे ?
प्रश्न
12
योगेशला ६० कि.मी. चालायचे आहे. तो ताशी १२ कि.मी. प्रतितास या वेगाने ४ तास ३० मिनिट चालतो तर उरलेले अंतर किती ?
प्रश्न
13
१२ मार्च हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?
प्रश्न
14
‘पवर्टी अंड अन ब्रिटीश रूल इन इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
15
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
16
डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
17
मान्सूनपूर्व महाराष्ट्रात पडणाऱ्या सरीना काय म्हणतात ?
प्रश्न
18
……….हे कलम राष्ट्रपतीचा वटहुकुम काढण्याशी संबंधित आहे .
प्रश्न
19
३०० रुपयाची द.सा.१०% दराने किती वर्षात ४५० रु रास होईल ?
प्रश्न
20
रिकामी जागा भरा. (१२५………..३५……….२=५५)
प्रश्न
21
Question title
प्रश्न
22
जगातील सर्वात महागड्या प्रथम दहा शहरांमध्ये भारतातील कोणत्या शहराला मान मिळाला ?
प्रश्न
23
संख्या संबंध ओळखा. 16:61::81:?
प्रश्न
24
२०१४ च्या प्रजासत्ताकदिनी उपस्थित असणारे अतिथी ‘शिंजो अबे’ कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे  ?
प्रश्न
25
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा ,मुख्य उद्देश कोणता ?

राहुन गेलेल्या बातम्या

x