26 April 2024 6:42 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
९,१६,३०,५१,७९,………..?
प्रश्न
2
एका नगराची संख्या २००० आहे, त्यामध्ये ४५% पुरुष, ३५% स्त्रिया आणि उर्वरित मुले आहे. तर त्या तिघांची वेगवेगळी संख्या किती ?
प्रश्न
3
दरसाल दर शेकडा १४ टक्के दराने २३०० रुपयाचे ३ वर्षाचे व्याज किती मिळेल ?
प्रश्न
4
Question title
प्रश्न
5
जर 52×45=200, 73×21=42, 84×52=320 तर 63×43=?
प्रश्न
6
एका वर्तुळाचा व्यास १४ से.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
7
8y+5=3y+20 तर y=?
प्रश्न
8
ताशी ४० कि.मी वेगाने जाणाऱ्या ४०० मी. मालगाडीत ४०० मी. लांब पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल.
प्रश्न
9
पाच संख्यांची सरासरी ६ आहे. पहिल्या तीन संख्यांची सरासरी ४ असल्यास उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती ?
प्रश्न
10
बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली झाले ?
प्रश्न
11
कसाराघाट खालीलपैकी कुठल्या मार्गावर आहे.
प्रश्न
12
मारुती हा १०० रु. डझनप्रमाणे १२ आंबे आणतो व ते ११० रु. डझन प्रमाणे विकतो , तर त्यास शेकडा नफा किती झाला ?
प्रश्न
13
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली ?
प्रश्न
14
प्राणवायूचा शोध कोणी लावला.
प्रश्न
15
जर १५ मार्च १९९८ ला सोमवार असेल तर १० जुलै १९९८ ला कोणता दिवस राहील ?
प्रश्न
16
३५ या संख्येचे किती टक्के म्हणजे ७ होय ?
प्रश्न
17
एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ इतकी आहे व सरासरी ६५ आहे. या वर्गात किती मुले असतील ?
प्रश्न
18
कमला, मोहन आणि सुरेश यांच्या मध्ये उभी आहे. तसेच रमेश सुरेशचा डावीकडे व सोहन मोहनचा उजवीकडे उभा आहे, जर हर सर्वजण उत्तरेकडे तोंड करून उभे असेल तर सर्वात उजवीकडे कोण उभा राहील ?
प्रश्न
19
R+A+T यांचे संभाव्य उत्तर कोणते ?
प्रश्न
20
१० किलोग्रॅम÷२५ ग्रॅम = ?
प्रश्न
21
x:y=5:7 तसेच x+y=36 जर x=15 असेल तर y=?
प्रश्न
22
काटकोन करणाऱ्या ३ से.मी. व ४ से.मी. बाजू असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?
प्रश्न
23
एक संख्येची २५% किंमत जर ०.२५ असेल तर टी संख्या कोणती ?
प्रश्न
24
MILQ : NKOU :: GATE :……..?
प्रश्न
25
आगरी हा समाज सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x