27 May 2024 12:03 AM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो .
प्रश्न
2
भारतातील…………….पठार खनिजांचे भांडार आहे ?
प्रश्न
3
पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेतल्या गेल्या ?
प्रश्न
4
डॉ. आंबेडकर मुळचे आडनाव कोणते ?
प्रश्न
5
आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता .
प्रश्न
6
जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
7
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?
प्रश्न
8
महर्षी कर्वेचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा.
प्रश्न
9
आर्यभट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला ?
प्रश्न
10
‘ब्राम्हणांचे कसब’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
11
आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता ?
प्रश्न
12
शाहू महाराजांनी राजेशाही शिक्षण कोठून घेतले ?
प्रश्न
13
कडी असणारा ग्रह कोणता ?
प्रश्न
14
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
15
सृर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो ?
प्रश्न
16
संत रामदासांचे आडनाव काय होते ?
प्रश्न
17
झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली ?
प्रश्न
18
संतती नियमन या विषयावर समाज जागृती करणारे समाजसुधारक कोण ?
प्रश्न
19
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
प्रश्न
20
सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
प्रश्न
21
सध्याची पंचवार्षिक योजना कोणत्या क्रमांकाची आहे ?
प्रश्न
22
डॉ. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचे नाव ?
प्रश्न
23
रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
24
१००० रु. ची नोट कोणत्या वर्षी चलनात आली ?
प्रश्न
25
देशी शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x