26 May 2024 11:23 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
………….हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
प्रश्न
2
Question title
प्रश्न
3
राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?
प्रश्न
4
महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
5
सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
6
घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता ?
प्रश्न
7
सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला ?
प्रश्न
8
कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरुपाची आहे ?
प्रश्न
9
रेग्युलेंटीग अक्ट कायदा कोणत्या साली पास झाला ?
प्रश्न
10
द. आफ्रिकेचा घटनेवरून संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे ?
प्रश्न
11
84+48÷12-6×3 = ?
प्रश्न
12
Question title
प्रश्न
13
लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते ?
प्रश्न
14
सध्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
15
भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आली ?
प्रश्न
16
संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमानुसार रद्द करण्यात आला ?
प्रश्न
17
१०.०७ + १.०२३ = ?
प्रश्न
18
महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार……….
प्रश्न
19
बझार ऑफ ड्रीम्स या कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
20
सन २०१९ ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोठे होणार आहे ?
प्रश्न
21
घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी कोणावर सोपविण्यात आली ?
प्रश्न
22
नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ?
प्रश्न
23
९ जानेवारी २०१६ रोजी दिल्ली येथे प्रवाशी भारतीय संमेलन संपन्न झाले ते कितवे सम्मेलन होते ?
प्रश्न
24
घटना समिती कोणत्या दिवशी स्थापन झाली ?
प्रश्न
25
पंतप्रधानाची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x