26 May 2024 10:51 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण ? w
प्रश्न
2
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
प्रश्न
3
भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम माहितीच्या अधिकारसंबंधित कायदा केला ?
प्रश्न
4
भारतातील एकूण बेटांची संख्या किती ?
प्रश्न
5
भारतातील प्रसिद्ध गोलघुमट कोठे आहे ?
प्रश्न
6
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात महाराष्ट्रात कोणत्या वर्षी करण्यात आली .
प्रश्न
7
हा धातुसाधित शब्द नाही .
प्रश्न
8
अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र ……………….राज्यात आहे .
प्रश्न
9
मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरु केली ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते .
प्रश्न
11
‘स्वराज्याची पंढरी’ असे लोकमान्य टिळकांनी यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या गावाला संबोधले आहे ?
प्रश्न
12
जागतिक स्तरावर साधारणत : किती लोकसंख्येमागे एक पोलीस शिपाई असावा,असे सर्वसाधारण प्रमाण आहे ?
प्रश्न
13
…………हे नवीन स्वरादी आहेत ?
प्रश्न
14
गंभीरचे भाववाचक नाम कोणते ?
प्रश्न
15
भारताचे उपराष्ट्रपती कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
प्रश्न
16
भारतातील किती घटक राज्यांना लागून आंतरराष्ट्रीय सीमा आहेत ?
प्रश्न
17
यवतमाळ जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे ?
प्रश्न
18
‘फुलांचे शहर’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
प्रश्न
19
भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे ?
प्रश्न
20
यु.टी. आय.बँकेचे नामकरण …………..या नावात झाले आहे.
प्रश्न
21
नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले.
प्रश्न
22
हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम ……………या देशात झाली.
प्रश्न
23
केंद्र शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील ………………….ही जमात अतिमागास म्हणून जाहीर केलेली आहे .
प्रश्न
24
भारतातील नद्या जोड योजनेला …………….म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
25
लाटांवर आधारित ऊर्जा प्लट महाराष्ट्र सरकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कार्यरत करीत आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x