23 April 2024 5:54 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तालुक्यातील पिकाची आणेवारी…………………दिशेला स्थिर राहते.
प्रश्न
2
एका फलंदाजाने ११ डावात काही सरासरीने धावा काढल्या. १२ व्या डावात त्याने ९० धावा काढल्या तेव्हा १२ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी ११ डावांच्या सरासरीपेक्षा ५ ने वाढली . तर १२ व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काय असेल ?
प्रश्न
3
हरीने रोज ५ तास याप्रमाणे ८ दिवस काम केले. रामने रोज ४ तास याप्रमाणे १२ दिवस काम केले. दोघांना मिळून ८८० रुपये मजुरी मिळाली तर रामला किती रुपये मजुरी मिळाली ?
प्रश्न
4
गटाशी जुळणारे पद निवडा. HFIG, MKNL, RPSQ…………
प्रश्न
5
तांबे व जस्त यांच्या संमिश्राने ५ किग्र वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला . जर त्या गोळ्यामध्ये संख्या कोणती ?
प्रश्न
6
एका वस्तू २० रुपयांस विकल्यास जेवढा तोटा होतो, त्याच्या निमपट नफा जर ती वस्तू २९ रुपयांस विकली तर होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
प्रश्न
7
x ही विधम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती सम संख्या असेल ?
प्रश्न
8
तीन क्रमागत सम संख्याची बेरीज ६१२ आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांतील फरक किती ?
प्रश्न
9
एका हौदाची लांबी ४ मीटर, रुंदी १.५ मीटर व उंची १ मीटर असून टो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. ८ लिटर मापाच्या बदलीने तो रिकाम्या केल्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल ?
प्रश्न
10
समुद्राची खोली ……………….एककात मोजतात.
प्रश्न
11
एका परीक्षेत २५ % विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. २०% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात १५ % विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले . तर त्यापरिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
प्रश्न
12
दोन संख्यांचा लसावि ७८० असून त्यांच्या मसावी ५२ आहे, तर त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
13
एका घन संख्येतून ४ वजा केले असता येणारी वजाबाकी ही त्या संख्येच्या व्यस्त संख्येच्या २१ पट होते. तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
14
एक रक्कम सरळ व्याजाने पांच वर्षात दुप्पट आहे, तर तीच रक्कम त्याच दराने पाचपट होण्यासाठी किती वर्षे लागतील ?
प्रश्न
15
अमितच्या जन्म मंगळवार दि. १२ मार्च, १९८५ रोजी झाला, तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
16
क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपाक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
17
जर एका सांकेतिक लिपिक GOVERN हा शब्द IQXGTP असा लिहिला, तर FINANCE हा शब्द त्या लीपिक कसा लिहितील ?
प्रश्न
18
0.2 + 0.02 X 0.002 – 0.02 = ?
प्रश्न
19
५० मीटर लांब व ३० मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूंवर २ मीटर अंतरावर प्रत्येकी एक खांब लावला, तर बागेच्या चारही बाजूंवर एकूण किती खांब लावावे लागतील.
प्रश्न
20
हरबाकडे जेवढ्या घोंगड्या आहेत, त्याच्या दुप्पट रुपये किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्या कडे एकूण ४६०८ रुपयाचा घोंगड्या असल्यास त्याच्या जवळ एकूण घोंगड्या किती ?
प्रश्न
21
एका संख्येला ४ ने भागायचे होते, परंतु सुमनने तिला १६ ने गुणले व गुणाकाराला ६४ ने भागले तेव्हा ४२ हे उत्तर आले, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
22
एका वर्तुळाकृती मैदानाचा परीघ 88 मीटर आहे. त्याच्या आतील बाजूला कडेने ७ मीटर जागा सोडून उरलेल्या भागात हिरवळ आहे, तर हिरवळ नसलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
23
एका समभूज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे १० सेमी व २४ सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
प्रश्न
24
एक कोन व त्याच्या कोटीकोन यांच्या मापांमधील फरक ५०० आहे, तर त्याच्या पूरक कोन व कोन यांच्या मापांमधील फरक किती ?
प्रश्न
25
महेश व दीपक यांच्या वयांची सरासरी १३ वर्षे आहे आणि दीपक व आरती यांच्या वयांची सरासरी २० वर्षे आहे. जर आरती व महेश यांच्या बेरीज ३६ वर्षे असेल, तर आरतीचे वय किती वर्षे असेल ?

राहुन गेलेल्या बातम्या

x