26 May 2024 11:30 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२२ पेनाची किंमत ३३० रु. आहे तर १५ पेनाची किंमत किती ?
प्रश्न
2
‘दासबोध’ व ‘मनाचे श्लोक’ खालीलपैकी कोणी लिहिले ?
प्रश्न
3
एका मोबाईलची छापील किंमत २७५० रु. आहे. केंद्रीय विक्रीकरणाचा दर ८% असल्यास त्या मुंबईची किंमत किती असेल ?
प्रश्न
4
स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वाचा अभावी होतो ?
प्रश्न
5
मुंबई शहर हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे ?
प्रश्न
6
महाराष्ट्र राज्यास…………….कि.मी. लांबीचा सागर किनारा लाभला आहे .
प्रश्न
7
संतोष ट्राफी हे ………………..या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
8
महारष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होत नाही ?
प्रश्न
9
इंडिया हाउसच्या ………………या क्रांतीकारमध्ये कर्झन वायलीचा वध केला.
प्रश्न
10
चुंबक दोऱ्यास टांगून ठेवल्यास …………….ठरवितो.
प्रश्न
11
ड्युरंड रेषा ही ……………………..या दोन देशांमधील सरहद दर्शविते.
प्रश्न
12
पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्यास पृथ्विचे …………….असे म्हणतात.
प्रश्न
13
विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) च्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनामुळे चर्चेत आलेले पश्चिम बंगाल मधील गाव कोणते ?
प्रश्न
14
हिवताप हा रोग …………………..या परजीवी आदिजीवा पासून होतो.
प्रश्न
15
भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?
प्रश्न
16
पंचायत समितीची कार्यकारी अधिकारी कोण असतो ?
प्रश्न
17
WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
18
देहू व आळंदी कोणत्या नदी काठी वसलेली आहेत ?
प्रश्न
19
सूर्यग्रहण म्हणजे .
प्रश्न
20
चौरसाची एक बाजू ८ सेमी आहे त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
21
महारष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
प्रश्न
22
बिहार मध्ये कोणत्या नदीस महापूर आला होता ?
प्रश्न
23
दोन संख्यांचा गुणाकार २० आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ४१ आहे त्या दोन संख्याची बेरीज किती असेल ?
प्रश्न
24
विज्ञानातील सापेक्षतेचा सिद्धान्त हा …………….याने मांडला आहे .
प्रश्न
25
समुद्राची खोली………………या परिमाणात मोजतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x