26 April 2024 2:27 PM
अँप डाउनलोड

पोलीस भरती सराव परीक्षा पेपर PB-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘पगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ?
प्रश्न
2
शब्दसंधी ओळखा.किती+एक
प्रश्न
3
५० पैशाची १४ नाणी व १ रुपयाची १९ नाणी देऊन २ रु ची किती नाणी मिळणार ?
प्रश्न
4
‘नळ इंद्राशी असे बोलिजेले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
प्रश्न
5
विसंगत गट ओळखा.
प्रश्न
6
समान अर्थाचा शब्द ओळखा :’विमोचन’
प्रश्न
7
‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’ या मधील घेई घेई या शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
8
४० मी. कापडाचे समान ८ तुकडे केल्यास ३ तुकड्यांची लांबी किती ?
प्रश्न
9
‘सखी’ चा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
10
विसंगत गट ओळखा.
प्रश्न
11
बायको या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
12
‘विशेषण’ ओळखा-फाटका गणवेश घालून टो शाळेत जायचा.
प्रश्न
13
‘वसन’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
14
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. मी आनंदकडे जेवण केले.
प्रश्न
15
खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
16
नपुसकलिंगी ओळखा.
प्रश्न
17
नाटक:दिग्दर्शक : : मासिक : ?
प्रश्न
18
‘क्रियापद’ ओळखा -मी भरपूर अभ्यास केला.
प्रश्न
19
प्रयोग ओळखा. राधा उत्तम नृत्य करते.
प्रश्न
20
‘आज संपत्ती त्याच्यापाशी आहे’ या वाक्यातील मूळ उद्देश कोणता ?
प्रश्न
21
माणसाने मुलांना रागावू नये.
प्रश्न
22
म्हण पूर्ण करा. केली खाता हरवले……………….देता चरकले.
प्रश्न
23
शब्दसंधी ओळखा. गज + आनन
प्रश्न
24
गायन या शब्दाचा संधि विग्रह करा.
प्रश्न
25
‘वारंवार’ हा शब्द अव्ययाचा कोणता प्रकार दर्शवितो.

राहुन गेलेल्या बातम्या

x